AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market Updates : निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची आपटी

Lok Sabha Election Result 2024 : यापूर्वी पहिल्या सोमवारी शेअरा बाजाराने जोरदार आघाडी उघडली होती. शेअर बाजारात मोठी तेजी आली होती. आता बाजार उघडला आहे. त्यापूर्वीच बाजारात तेजीचे संकेत मिळत होते. पण आता शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे.

Stock Market Updates : निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची आपटी
बाजारात जगबुडी, इस्त्राईलच्या हल्ल्याने धरणीकंप
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 12:35 PM

लोकसभा निवडणूक 2024 निकालाचे पडसाद दिवसभर देशातील शेअर बाजारावर दिसतील. जस जसे बहुमताचे चित्र स्पष्ट होईल, तसा मंगळवारी शेअर बाजार रंग दाखवेल. सोमवारी शेअर बाजाराने जोरदार तेजीचे सत्र अनुभवले. आज पण शेअर बाजारात तेजीचे सत्र असण्याची शक्यता आहे. पण शेअर बाजार 5000 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टीचीही घसरण झाली .

बाजार उघडताच पाच मिनिटांत स्वाहा

शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या पाच मिनिटांत निकालाचे आकाडे पाहून सेन्सेक्स आणि निफ्टीला घाम फुटला. सेन्सेक्स 1100 अंकांपेक्षा अधिकने घसरला. त्यानंरतर सेन्सेक्सची घसरण सुरूच राहिली असून थोड्या वेळापूर्वी हाती आलेल्या माहिनीनुसार, सेन्सेक्स 5000 पेक्षा अधिक अंकानी धाडकन खाली आपटला.  एनएसई निफ्टी सकाळीच 399.15 अंकांनी, 1.72 टक्क्यांनी घसरुन 22,864 स्तरावर व्यापार करत होता. नंतर तो 1187  अंकांनी कोसळला.

हे सुद्धा वाचा

निफ्टीचे मजबूत संकेत

Nifty चा वायदा सकाळी जवळपास 150 अंकांनी वधारला होता. निफ्टी सकाळी 23,560 अंकावर पोहचला होता. त्यमुळे आज पण भारतीय बाजार कमाल दाखविण्याची शक्यता आहे. प्री-ओपन सेशनमध्ये बाजाराने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण बाजार उघडताच आणि निकाल हाती येताच चित्र पालटू शकते.

सकाळी निकालसमोर येताच मोठा बदल

गेल्या दोन महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरु आहे. सकाळी 8 वाजेपासून देशभरात मत मोजणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत. तर काही दिग्गजांना अजून ही मुसंडी मारता आलेली नाही. बाजार आता उघडला आहे. त्यामुळे या सुरुवातीच्या निकालाआधारे बाजार प्रतिक्रिया देईल. पण हे चित्र तळ्यात-मळ्यात असेल. पुढील एक तासात अनेक ठिकाणी आघाडीच्या बातम्या येताच तशी प्रतिक्रिया बाजार देईल. एक दिवसापूर्वी बाजाराने मोठ्या रॅलीचे संकेत दिले आहे.

सेन्सेक्सचा ऑल टाईम रेकॉर्ड

सोमवारी बीएसई सेन्सेक आणि एनएसई निफ्टी दोन्ही निर्देशांकानी नवीन रेकॉर्ड तयार केला. सेन्सेक्सने 2,507.47 अंक (3.39 टक्के) आघाडीसह 76,468.78 अंकाचा टप्पा गाठला होता. आजही ही दोन्ही निर्देशांक मोठी भरारी घेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

निफ्टीची दमदार कामगिरी

एनएसई निफ्टी इंडेक्सने काल 23,338.70 अंकांची नवीन उच्चांकी कामगिरी करुन दाखवली. अखेरच्या टप्प्यात निफ्टी 733.20 अंक वा 3.25 टक्क्यांच्या जबरदस्त तेजीसह 23,263.90 अंकावर बंद झाला. इतक्या दिवसांच्या व्यापारी सत्रात निफ्टी बँक इंडेक्स पहिल्यांदा 50 हजार अंकांचा टप्पा पार करु शकला.

गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या.
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र
6 व्या दिवशी उपोषण सोडलं, बच्चू कडूंना सरकारकडून आश्वासनांचं पत्र.
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?
मेडे, मेडे... पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?.
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं
..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं.
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.