AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नो टेन्शन

AAI JE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नो टेन्शन
Airports Authority of India
| Updated on: Apr 13, 2024 | 11:26 AM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. 2 एप्रिल 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्याकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 490 जागांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून कनिष्ठ कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, कनिष्ठ कार्यकारी अभियांत्रिकी सिव्हिल अशी पदे ही भरली जाणार आहेत.

कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठाी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, यामुळे इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. https://aai.aero/ या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी अधिसूचना ही देखील व्यवस्थित वाचून घ्यावी.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित तपासून घ्यावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

Follow Us
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा.
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली....
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला.