अग्निवीरवायू भरतीचा निकाल जाहीर ; agnipathvayu.cdac.in. या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जाणून घ्या तुमचा निकाल

IAF अग्निवीर निकाल 2022:  भारतीय वायुसेनेने 'अग्निपथ' योजनेअंतर्गत 24 जुलै 2022 रोजी परीक्षा घेण्यात आले होती. IAF नुसार, लाखो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता. या परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL पात्रता फेरीसाठी बोलावले जाणार आहे.

अग्निवीरवायू भरतीचा निकाल जाहीर ; agnipathvayu.cdac.in. या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जाणून घ्या तुमचा  निकाल
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 1:55 PM

IAF अग्निवीर निकाल 2022:  भारतीय वायुसेनेने(Indian Air Forceअग्निवीरवायू भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला(Result) बसलेले उमेदवारांना हा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवाराला संकेतस्थळावर आपला निकाल आणि सिलेक्शन स्टेट्स तपासता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/वर लॉग इन करावे लागेल. निकाल तपासण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे.अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसनुसार, “24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन आयोजित अग्निवीरवायू (Agniveer)सेवक01/2022 चा निकाल जाहीर झाला आहे. या वेबसाइटवर कँडिडेट सिलेक्शन लिस्ट उमेदवारांना आपले नाव पाहता येईल. याव्यतिरिक्त, निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे.

IAF Agniveer Result 2022 निकाल असा करा डाऊनलोड

1: वायुसेना अग्निपथच्या , agnipathvayu.cdac.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्या 2: आता मुख्यपृष्ठावर, कँडिडेटच्या सिलेक्शन विभागात जा 3: आता तुमच्या क्रेडेन्शियल्सच्या मदतीने लॉगिन करा. 4: तुमच्या प्रोफाइलमधील रिझल्टच्या टॅबवर क्लिक करा. 5: निकाल तपासा आणि तो तुमच्याकडे सेव्ह करा.

IAF अग्निवीर निकाल 2022 @agnipathvayu.cdac.in: भारतीय वायुसेनेने ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत 24 जुलै 2022 रोजी परीक्षा घेण्यात आले होती. IAF नुसार, लाखो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता. या परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL पात्रता फेरीसाठी बोलावले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.