AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी, तब्बल 3000 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ही शेवटची..

Central Bank Of India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी, तब्बल 3000 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ही शेवटची..
job
| Updated on: Jun 14, 2024 | 3:21 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारासाठी होतंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांना अगोदर ट्रेनिंग स्कीम nats.education.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल आणि अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. 800 रुपये फिस या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांना फीसमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेतूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांना 15 हजार रूपये महिना मिळणार आहे. 3000 पदांची ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. पदवीधरांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे.

Follow Us
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका.
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,....
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,.....
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.