भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जातंय बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

AAI JE Recruitment 2024 : जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्याकडे चालून आलीये. विशेष म्हणजे ही बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जातंय बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
Airports Authority of India
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 4:07 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आलीये. ही खरोखरच मोठी संधी म्हणावी लागेल. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. मग उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 490 पदांसाठी पार पडत आहे. कनिष्ठ कार्यकारी पदासाठी ही भरती असून विविध विभागासाठी ही पदे भरली जाणार आहेत.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. 1 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावा लागेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार हा देखील मिळणार आहे, मग उशीर कशाला करता लगेच करा अर्ज ही खरोखरच मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://aai.aero/ या साईटवर जाऊन अर्ज करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. थेट भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

1 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आपण अर्ज ही करू शकणार नाहीत. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना काळजी घ्या की, सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे ना? यासोबतच काही कागदपत्रेही आपल्याला अर्जासोबत भरावी लागणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबतच रेल्वे विभागामध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे बारावी पास ते पदवीधर उमेदवार त्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे विभागाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे, चला तर मग करा अर्ज.

Non Stop LIVE Update
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.