AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

IGI Aviation Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

बारावी पास आहात? मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज
| Updated on: Mar 22, 2024 | 1:37 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया एकून 1074 पदांसाठी राबवली जात आहे. ग्राहक सेवा एजंट पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये.

18 वय पूर्ण असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या साईटवर जाऊन आपल्याला https://igiaviationdelhi.com/igi-avaiation-job-application-important-instructions/ अर्ज करावे लागतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 आहे. या तारखेच्या अगोदरच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एक परीक्षा देखील द्यावी लागणार आहेत. फक्त परीक्षाच नाही तर उमेदवारांना मुलाखत ही देखील द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला igiaviationdelhi.com या साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी लगेचच या भरतीच्या तयारी लागावे. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा