इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

ISRO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेश म्हणजे इस्त्रोकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही मोठी संधी आहे.

इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
ISRO
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 1:28 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) मध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया इस्रोकडून राबवली जात आहे. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया तीन पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ISRO VSSC च्या साईटवर भेट द्या. https://www.vssc.gov.in/ येथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

संशोधन शास्त्रज्ञ दोन आणि प्रोजेक्ट असोसिएट एक याप्रमाणे ही भरती पार पडेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात. संशोधन शास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञानातील पदवी असणे आवश्यक आहे.

प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, वातावरण विज्ञान, हवामानशास्त्र विभागातील पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच स्केल किंवा समतुल्य देखील महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रोकडून विविध पदांसाठी देखील भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. शेवटच्या तारखेच्या अगोदर इच्छुकांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.