AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रीडा प्राधिकरणात मेगा भरती, तब्बल 1 लाखांपेक्षाही अधिक पगार, लगेचच करा अर्ज आणि थेट मिळवा नोकरी

SAI Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावी. ही मोठी संधी आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणात मेगा भरती, तब्बल 1 लाखांपेक्षाही अधिक पगार, लगेचच करा अर्ज आणि थेट मिळवा नोकरी
| Updated on: Feb 04, 2024 | 12:27 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग लगेचच या भरतीच्या तयारीला लागावे. थेट उमेदवाराला महिन्याला 1 लाख 5 हजार रूपये पगार मिळणार आहे. फक्त हेच नाही तर वार्षिक 10 टक्के पगारवाढ देखील उमेदवाराला मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. थेट करा अर्ज आणि मिळवा शासनाची नोकरी

ही भरती प्रक्रिया भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत घेतली जातंय. भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज ही करावी लागणार आहेत. संबंधित वेबसाईटवर आपल्याला या भरतीबद्दल सविस्तर माहिती ही मिळेल.

ही भरती प्रक्रिया प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि उच्च कार्यक्षमता प्रशिक्षक या पदांसाठी होत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. कारण आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

खरोखरच ही एक प्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. कारण तब्बल 214 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय, यामुळे वयाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला sportsauthorityofindia.nic.in या साईटवर जावे लागले.

sportsauthorityofindia.nic.in याच साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. तसेच येथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

भिगवणमध्ये अपहरण की प्रेमप्रकरण? भिगवण प्रकरणात नवं नाट्य
भिगवणमध्ये अपहरण की प्रेमप्रकरण? भिगवण प्रकरणात नवं नाट्य.
अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटलांचा संताप
अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटलांचा संताप.
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण.
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?.
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?.
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर.
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी.