AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विविध पदांसाठी भरती सुरू, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

SPMCIL Recruitment 2024 : अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता नो टेन्शन असणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

विविध पदांसाठी भरती सुरू, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
| Updated on: Mar 19, 2024 | 12:55 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (SPMCIL) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (SPMCIL) नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना काढण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला spphyderabad.spmcil.com या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

spphyderabad.spmcil.com या साईटवर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. आपल्याला याच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, यामुळे इच्छुकांनी लगेचच अर्ज ही करावीत.

ही भरती प्रक्रिया 96 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून पर्यवेक्षक मुद्रण 02 पदे, पर्यवेक्षक तांत्रिक नियंत्रण 5 पदे, पर्यवेक्षक 1 पदे, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक 12 पदे, कनिष्ठ तंत्रज्ञ मुद्रण/नियंत्रण 68 पदे, कनिष्ठ तंत्रज्ञ तांत्रिक नियंत्रण फिटर, कनिष्ठ तंत्रज्ञ वेल्डर 1 पदे, कनिष्ठ तंत्रज्ञ इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन 3 पदे आणि फायरमन 1 पद याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडले.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज करणे आवश्यक आहे. लगेचच इच्छुकांनी अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही मोठी संधी नक्कीच आहे.

ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ.
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा.
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!.
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद.
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ.