AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikki Murder Case Update : विपिन खूपच रंगेल माणूस, इतकी घाणेरडी गोष्ट समोर आली की पोलीसही सुन्न

Nikki Murder Case Update : सध्या सगळ्या देशात निक्की भाटी हत्याकांडाची चर्चा आहे. सासरच्यांनी हुड्यांसाठी या मुलीला खूप छळलं. अखेरीस तिला जाळून मारलं. निक्कीचा नवरा विपिन मुख्य आरोपी आहे. त्याच्याबद्दलच अजून एक घाणेरडं सत्य समोर आलं आहे.

Nikki Murder Case Update :  विपिन खूपच रंगेल माणूस, इतकी घाणेरडी गोष्ट समोर आली की पोलीसही सुन्न
Nikki Murder Case
| Updated on: Aug 26, 2025 | 3:42 PM
Share

ग्रेटर नोएडा निक्की हत्याकांड प्रकरणात पती विपिन भाटीच एक घाणेरडं सत्य समोर आलय. ते ऐकून पोलीसही सून्न झालेत. विवाहित असूनही विपिनच्या एक नाही, तर दोन गर्लफ्रेंडस होत्या. दुसऱ्या गर्लफ्रेंडने तर विपिन विरोधात FIR नोंदवलेली. निक्कीशी लग्न झाल्यानंतर विपिनच बाहेर प्रेम प्रकरणं सुरु होतं. त्याने समोरच्या मुलीला लग्नाच आश्वासन दिलेलं. तो लग्नही करणार होता. पण त्याआधी प्रेयसीला समजलं की, विपिन विवाहित आहे.

गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर विपिनने तिला खूप मारहाण केली होती. अखेरीस त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंदवली. विपिनने त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी निक्कीला मार्गातून हटवण्याचा प्लान केलेला. त्याने एकदा करंट देऊन निक्कीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला. पण सुदैवाने निक्की त्यावेळी बचावली.

डेट रिकव्हर करण्यासाठी एक्सपर्टची मदत

त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये विपिन विरोधात तक्रार नोंदवलेली. पोलीस चौकशीनुसार, आरोपी विपिनने त्या मुलीसोबत अफेअर असल्याची कबुली दिली. पोलीस आता त्या युवतीची चौकशी करणार आहेत. आरोपी विपिनने अटक होण्याआधी फोन हिस्ट्री डिलीट केली. आता त्याच्या मोबाइलमधला डेट रिकव्हर करण्यासाठी पोलीस एक्सपर्टची मदत घेत आहेत.

कारमध्ये एक मुलगी बसलेली दिसते

याआधी सुद्धा आणखी एका मिस्ट्री गर्लची या केसमध्ये चर्चा झालेली. तिचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला. व्हिडिओत विपिनच्या कारमध्ये एक मुलगी बसलेली दिसते. हा व्हिडिओ मागच्यावर्षीचा असल्याची चर्चा आहे. निक्कीने त्यावेळी विपिनला रंगेहाथ पकडलेलं.

निक्कीची माफी मागितलेली

निक्कीने विपिनला एका मुलीसोबत पकडल्यानंतर खूप वाद झालेला. निक्की आणि विपिनमध्ये जोरदार भांडण झालेलं. विपिनने बदनामी होईल म्हणून निक्कीची माफी मागितलेली. निक्कीचे काका राजकुमार यांनी ही माहिती दिली. हा वाद मागच्यावर्षीच झालेला. त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे.

रात्र-रात्र तो घराबाहेर असायचा

निक्कीची बहिण कंचनने आरोप केला की, विपिनचे अनेक मुलींसोबत प्रेमसंबंध होते. रात्र-रात्र तो घराबाहेर असायचा. माझ्या बहिणीने या बद्दल त्याला जाब विचारला की, तो तिला मारहाण करायचा. रिपोर्टनुसार ग्रामीणांनी सांगितलं की, विपिन रात्रीचा डिस्कोला जायचा. काही कामही करत नव्हता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.