पुणे शहरातील गुन्हेगारी वाढण्याचे कारण… सांस्कृतिक शहर कसे बदलत गेले?
Pune Crime: कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात पुण्यातून होते. आता पुणेकरांनी राजकारण्यांना जाब विचारायला हवा. गुंडांना आश्रय देणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवयाला हवी. त्यासाठी पुन्हा एकदा पुणेकरांनी मोहीम सुरु करायला हवी. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवे.

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. विरोधकही सरकारला धारेवर धरत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुणे शहरातील गुंडगिरी मोडून कोण काढणार? पोलीस आपली ही जबाबदारी केव्हा पार पाडू शकणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आधी पाहू या गेल्या काही महिन्यात महत्वाच्या घडलेल्या गुन्हेगारी घटना.. function loadTaboolaWidget() { window._taboola = window._taboola || []; var isMobile =...
