AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC HSC Results: धक धक करने लगा? जून महिन्यात धोधो निकाल बरसणार! निकाल पाहण्यासाठी या गोष्टी आधी पाठ करून ठेवा

पण त्या त्या आठवड्यात कुठल्याही दिवशी अचानक रिझल्ट लागू शकतो.जेव्हा महाराष्ट्र बोर्ड निकालाची घोषणा करेल तेव्हा निकाल अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

SSC HSC Results: धक धक करने लगा? जून महिन्यात धोधो निकाल बरसणार! निकाल पाहण्यासाठी या गोष्टी आधी पाठ करून ठेवा
जून महिन्यात धोधो निकाल बरसणार! Image Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 08, 2022 | 1:37 PM
Share

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा 10वी आणि 12वीचा रिझल्ट (10th and 12th Result) जून 2022 मध्ये लागणार आहे. पालक आणि शिक्षकवर्ग या निकालाकडे लक्ष देऊन आहेत. तुम्हाला कुणाचाही 10 आणि 12वी दोन्हीचा रिझल्ट अगदी सहज बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट चेक करायचा आहे त्याचा रोल नंबर, आईचं नाव माहित असायला हवं. 12वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आणि 10वीचा शेवटच्या आठवड्यात (Second And Last Week Of June) लागणार आपल्याला फक्त इतकीच माहिती उपलब्ध आहे. पण त्या त्या आठवड्यात कुठल्याही दिवशी अचानक रिझल्ट लागू शकतो. जेव्हा महाराष्ट्र बोर्ड निकालाची घोषणा करेल तेव्हा निकाल अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीचा निकाल www.mahahsscboard.in च्या संकेतस्थळावर रिझल्टच्या दिवशी मिळेल. निकाल पाहण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा…

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा

  • विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 10वी किंवा 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
  • यानंतर तुमचा 10वी किंवा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  • तुमच्या निकालाची प्रत तुमच्याकडेच ठेवा

रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी

  1. महाराष्ट्र बोर्ड 10वी किंवा 12वी निकाल वेबसाईट
  2. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
  3. सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
  4. सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
  5. आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा रिझल्ट लागल्यावरच

दरम्यान अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु झालीये. त्यासाठी विद्यार्थ्यांना मॉक अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेत. हे अर्ज दोन टप्प्यात भरता येणार आहेत. या दोन टप्प्यापैकी दुसरा टप्पा दहावीचा रिझल्ट लागल्यावरच भरता येणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा