ICSI CS Result 2021: आयसीएसआयच्या सीएस परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कसा पाहायचा?

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया(ICSI)ने सीएस(CS) परीक्षा 2021 चा निकाल लवकरच जारी केला जाणार आहे. सीएस फाऊंडेशन, एक्झिक्युटीव्ह, प्रोफेशनल परीक्षेचा निकाल एकत्र जारी केला जाणार आहे.

ICSI CS Result 2021: आयसीएसआयच्या सीएस परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कसा पाहायचा?
आयसीएसआय
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:38 AM

नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया(ICSI)ने सीएस(CS) परीक्षा 2021 चा निकाल लवकरच जारी केला जाणार आहे. सीएस फाऊंडेशन, एक्झिक्युटीव्ह, प्रोफेशनल परीक्षेचा निकाल एकत्र जारी केला जाणार आहे.10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2021 दरम्यान कंपनी सेक्रेटरीज परीक्षा पार पडली होती. परीक्षा दिलेले विद्यार्थी icsi.edu या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट द्यावी स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा स्टेप 3: नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर नोंदवून लॉगीन करा स्टेप 4: यानंतर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल स्टेप 5: निकाल डाऊलनोड करुन प्रिंट आऊट घ्या

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर

कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन आणि सीएस कार्यकारी(जुने आणि नवीन पाठ्यक्रम)साठी 1 जून 2021 से 10 जून 2021 पर्यंत परीक्षा (ICSI CS Exam June 2021) आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

आयबीपीएस पीओ परीक्षेचा निकाल जाहीर

इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार आरआरबी ऑफिसर स्केल-1 परीक्षेत बसले होते ते अधिकृत वेबसाईट ibps.in ला भेट देऊन निकाल (IBPS RRB PO Result 2021) पाहू शकतात. ही परीक्षा एकूण 3,876 पदांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. रिक्त पदासाठी परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. याचा निकाल (IBPS RRB PO Result 2021) अधिकृत वेबसाईट- ibps.in वर जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षा

जे उमेदवार IBPS RRB प्रीलिम्स निकाल 2021 मध्ये पात्र झाले आहेत त्यांना 25 सप्टेंबर 2021 रोजी (IBPS RRB PO Mains 2021 kab) IBPS RRB मुख्य परीक्षा 2021 मध्ये उपस्थित राहावे लागेल. IBPS RRB PO 2021 चा अंतिम निकाल मुख्य परीक्षेनंतर जाहीर केला जाईल. आरआरबी पीओ भर्ती प्रक्रिया IBPS लवकरच RRB PO कट-ऑफ अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल.

आरआरबी पीओ भरती 2021

ही तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना भारताच्या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) म्हणून भरती केले जाईल. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS RRB कट-ऑफ पूर्ण करणे अनिवार्य आहे. आयबीपीएस प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (आरआरबी) गट “ए”-अधिकारी (स्केल- I, II आणि III) च्या पदांसाठी भरती मोहीम राबवत आहे.

इतर बातम्या:

ICSI CS Exam 2021 : सीएस परीक्षेशी संबंधित महत्वाची नोटीस जारी, जाणून घ्या याचा तपशील

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात उसळी, सक्रिय रुग्णसंख्याही पुन्हा वाढली

ICSI CS Result 2021 Expected Soon know how to check at icsi edu in

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.