Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी ऑफ व्हाइट कलरच्या साडीतील बोल्ड लुक

श्वेता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, आता तिची मुलगी पलकही चित्रपटात पाऊल ठेवणार आहे. पलकचे दोन म्युझिक व्हिडिओ सुपरहिट झाले आहेत. 'रोझी' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

| Updated on: Jul 18, 2022 | 4:34 PM
भोजपुरी अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या अभिनयामुळे लाखो चाहते कमावले आहेत. अभिनयाच्या दुनियेत ठसा उमटवल्यानंतर आता श्वेता दररोज सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

भोजपुरी अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या अभिनयामुळे लाखो चाहते कमावले आहेत. अभिनयाच्या दुनियेत ठसा उमटवल्यानंतर आता श्वेता दररोज सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

1 / 6
श्वेताचा असा सिझलिंग लूक पाहून  तिच्या  वयाचा अंदाज लावता येत नाही. अभिनेत्री श्वेता ही 41 वर्षांची आणि 2 मुलांची आई आहे. नुकतेच श्वेताने एक फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने आता तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत.हे फोटो  चाहत्यांना घायाळ करण्यासाठी  पुरेशा आहेत.

2 / 6
 श्वेताने या या फोटोमध्ये  ऑफ व्हाइट कलरची साडी घातली आहे. यासोबत तिने डीप नेकचा ब्लाउज कॅरी केला आहे या लूक सोबत  तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत व ऑफ व्हाइट स्टोन कानातले घातलेत.

श्वेताने या या फोटोमध्ये ऑफ व्हाइट कलरची साडी घातली आहे. यासोबत तिने डीप नेकचा ब्लाउज कॅरी केला आहे या लूक सोबत तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत व ऑफ व्हाइट स्टोन कानातले घातलेत.

3 / 6

श्वेता आपल्या साडीचा पदर निसट असल्याचे भासवत  अनेक पोझ दिल्या आहेत . तिला पाहून  मुलगी पलक तिची मुलगी नसून बहीण असल्याचे वाटते अश्या 
 अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये   लिहिले आहे.

श्वेता आपल्या साडीचा पदर निसट असल्याचे भासवत अनेक पोझ दिल्या आहेत . तिला पाहून मुलगी पलक तिची मुलगी नसून बहीण असल्याचे वाटते अश्या अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे.

4 / 6
 भारतीय पारंपारिक लूकमध्येही ती खूप बोल्ड दिसत आहे. तिच्या या  फोटॉनांवर चाहत्यांनी  भरभरून कमेंट केल्या आहेत .

भारतीय पारंपारिक लूकमध्येही ती खूप बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटॉनांवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत .

5 / 6
श्वेता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, आता तिची मुलगी पलकही चित्रपटात पाऊल ठेवणार आहे. पलकचे दोन म्युझिक व्हिडिओ सुपरहिट झाले आहेत. 'रोझी' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे

श्वेता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, आता तिची मुलगी पलकही चित्रपटात पाऊल ठेवणार आहे. पलकचे दोन म्युझिक व्हिडिओ सुपरहिट झाले आहेत. 'रोझी' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.