AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Kapoor : मलायकाशी ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एंट्री ? लॉर्ड्सवरच्या त्या फोटो ने वेधलं लक्ष

मलायका अरोरासोबत ब्रेकअपनंतर बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा चर्चेत आहे. आता त्याचे नाव एका अभिनेत्रीशी जोडले जात आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यात ते दोघे एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. अर्जुन कपूरची ही 'मिस्ट्री गर्ल' कोण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Arjun Kapoor : मलायकाशी ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एंट्री ? लॉर्ड्सवरच्या त्या फोटो ने वेधलं लक्ष
अर्जुन कपूरसोबत दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची जोरदार चर्चा
| Updated on: Jul 20, 2026 | 3:21 PM
Share

Arjun Kapoor Sahiba Bali: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी तो आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे नात्यात होते. मात्र बराच काळ डेट केल्यानंतर अखेर काही महिन्यांपूर्वी त्याचं ब्रेकअप झालं. त्यामुळे चाबत्यांना मोठा धक्का बसला. मात्र मलायकाने त्यानंतर मूव्ह ऑन केलं. ती, तिच्यापेक्षा लहान एका दुसऱ्या तरूणासोबत वारंवार दिसल्यानंतर त्या दोघांबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या. तर या ब्रेकअपनंतर अर्जुनचं नाव कोणाशीही जोडलं गेलं नव्हतं. त्याच्या बहीणीचं, अंशुला कपूरचंही नुकतंच लग्न झालं. पण तेव्हा अर्जुन एकटाच दिसत होता.

मात्र आता अर्जुनचं नाव एका अभिनेत्रीशा जोडलं जात असून त्या दोघांमध्ये काहीतरी आहे, अशी कुणकुण चाहत्यांना लागली आहे. नुकतेच ते दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने तर चर्चांना आणखीनच उधाण आलं. नुकताच इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर भारत. वि. इंग्लंड हाँ सामना रंगला,तयावेळी अर्जुन त्याच्या मिस्ट्री गल्रसोबत दिसल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या असून चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे.

कोण आहे ती मिस्ट्री गर्ल ?

गेल्या काही दवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरचं नाव जिच्याशी जोडलं ती म्हणजे अभिनेत्री साहिबा बाली. मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता त्यांचे नाव अभिनेत्री साहिबा बालीसोबत जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला आहे. काल, म्हणजेच रविवार , 19 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी दोघेही स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांचे स्टँडमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यात खरंच काही सुरू आहे का हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फोटो व्हायरल

व्हायरल फोटोमध्ये अर्जुन कपूर निळ्या रंगाच्या कपड्यांत, तर त्याच्या शेजारी काळा चष्मा लावलेली साहिबा बाली दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने चाहत्यांचे लक्ष वेधलं गेलं. फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी “दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे का?” असा सवाल केला, तर काहींनी या कथित नात्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

मात्र, अर्जुन कपूर आणि साहिबा बाली या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत किंवा सुरू असलेल्या डेटिंगच्या चर्चांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दोघांमधील नात्याचे सत्य काय आहे, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. मात्र असं असलं तरी अर्जुन कपूर आणि साहिबा बाली यांची ही उपस्थिती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली असून, सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल.

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?.

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!.

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?.

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?

डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं….

डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं…

Salman Khan look: सलमान खान खरंच आजारी? या कारणचीही चर्चा.

Salman Khan look: सलमान खान खरंच आजारी? या कारणचीही चर्चा