‘मला तुमची मदत हवी आहे’, बहिणीसाठी शिल्पा शेट्टींची चाहत्यांना कळकळीची विनंती

भिनेत्री शिल्पा शेट्टीने आपली बहीण शमिता शेट्टीला जिंकवण्यासाठी वोट करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली आहे.

'मला तुमची मदत हवी आहे', बहिणीसाठी शिल्पा शेट्टींची चाहत्यांना कळकळीची विनंती
शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 2:14 PM

मुंबई : बॉसच्या 15 व्या सिझनचा आज ग्रॅण्ड फिनाले (Big Boss 15 Grand Finale) आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वच स्पर्धक उत्सुक आहेत. त्यांचे चाहते, त्यांच्या घरची मंडळी वोट करण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही (Shilpa Shetty) आपली बहीण शमिता शेट्टीला (Shamita Shetty) जिंकवण्यासाठी वोट करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली आहे. श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ती या व्हीडिओत म्हणते की, ‘माझी बहीण शमिता विजयाच्या खूपच जवळ आहे. ती सगळ्या रसिक प्रेक्षकांचं हृदय जिंकते आहे. आता फक्त विजेतेपदाची ट्रॉफी जिंकायची बाकी आहे. आता या कामी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. तिला विजेतेपद मिळवून देण्यात मदत करा’, असं कळकळीचं आवाहन शिल्पा शेट्टीने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

शिल्पा शेट्टीची चाहत्यांना कळकळीची विनंती

श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात तिने ‘माझी बहीण शमिता विजयाच्या खूपच जवळ आहे. ती सगळ्या रसिक प्रेक्षकांचं हृदय जिंकते आहे. आता फक्त विजेतेपदाची ट्रॉफी जिंकायची बाकी आहे. आता या कामी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. तिला विजेतेपद मिळवून देण्यात मदत करा’, असं कळकळीचं आवाहन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

शमिता शेट्टीला बिग बॉसचा अनुभव

शमिता शेट्टी याच्या अगोदर सुध्दा बिग बॉस 3 मध्ये सुध्दा दिसली होती. तो अनुभव तिच्या पाठीशी असल्याचे तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शमिता या खेळातील सर्व खेळाडूंपेक्षा स्पर्धेत मजबूत असल्याचं चाहत्याचं मत आहे. याच्या अगोदर ओटीटीवरच्या बीबी या करण जोहर यांच्या कार्यक्रमात ती दुसऱ्या क्रमांकावर होती. तसेच बिग बॉस 3 जे 2009 मध्ये झालं होतं, त्यावेळी ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. दुर्दैवाने त्यावेळी तिने चांगला खेळ खेळला नव्हता, त्यामुळे ती तिथून लगेच बाहेर पडली होती.

अंतिम स्पर्धक

या शोमधून कालच्या एपीसोडमधून रश्मी देसाई बाहेर पडल्यानंतर ग्रेड फिनाले आणखी थरारक होणार असल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या या शोमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आता निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश हे विजेतेपदाच्या लढाईत आमनेसामने असतील.

संबंधित बातम्या

राखी सावंतचं विनर रुबिकाला ओपन चॅलेंज, सलमान म्हणाला, जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको, पुढे मंचावर १ मिनिट धिंगाणा!

Big Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15 चा आज ग्रॅण्ड फिनाले, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला दिला जाणार ग्रॅण्ड ट्रिब्युट

Bigg Boss 15 Finale: आज बिग बॉसची फायनल, ट्रॉफी कोण जिंकणार?; हे आहेत दावेदार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.