AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande : ‘स्मार्ट जोडी’ च्या सेटवर अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैन सोबत उपस्थित

अंकिता लोखंडे व विकी जैन दोघेही स्मार्ट जोडी रियालिटी शोच्या सेटवर आढळून आले. यावेळी दोघांनीही मिडीयाला आकर्षकी अंदाजातील पोझ देत आपले फोटोशूट केले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 24, 2022 | 2:00 PM
Share
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या पोस्टमधून ती चाहत्यांच्या संपर्कातही  राहत असते. नुकतीच अंकिता फिल्मसिटी येथे आपल्या पती बरोबर दिसून आली.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या पोस्टमधून ती चाहत्यांच्या संपर्कातही राहत असते. नुकतीच अंकिता फिल्मसिटी येथे आपल्या पती बरोबर दिसून आली.

1 / 4
अंकिता लोखंडे  व विकी जैन  दोघेही स्मार्ट जोडी रियालिटी शोच्या सेटवर आढळून आले. यावेळी  दोघांनीही  मिडीयाला आकर्षकी अंदाजातील  पोझ देत आपले फोटोशूट करून घेतले.

अंकिता लोखंडे व विकी जैन दोघेही स्मार्ट जोडी रियालिटी शोच्या सेटवर आढळून आले. यावेळी दोघांनीही मिडीयाला आकर्षकी अंदाजातील पोझ देत आपले फोटोशूट करून घेतले.

2 / 4
यावेळी अंकिता  व विकी दोघांनीही डेनिम पॅन्ट व शर्ट असा  पेहराव केला होता. याबरोबच अंकिताने लाईट मेकअप लूक केलेला दिसून आला

यावेळी अंकिता व विकी दोघांनीही डेनिम पॅन्ट व शर्ट असा पेहराव केला होता. याबरोबच अंकिताने लाईट मेकअप लूक केलेला दिसून आला

3 / 4
अंकिता लोखंडने  उद्योगपती  विक्की जैन सोबत विवाह केला आहे. लग्नानंतरचे  गुढीपाडवा, होळी यासारखे सणही मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरे केले आहेत.

अंकिता लोखंडने उद्योगपती विक्की जैन सोबत विवाह केला आहे. लग्नानंतरचे गुढीपाडवा, होळी यासारखे सणही मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरे केले आहेत.

4 / 4
Follow Us
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष