AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटसृष्टीतील 30 वर्षांच्या कारकीर्द अभिनेत्री काजोलने केले ‘हे’ महत्त्वाचे चित्रपट

अभिनेत्री काजोलने आता चित्रपट सृष्टीपासून दूर असली तरी आपल्या आयुष्यातील 30 वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. 1992 मध्ये बेखुदी या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या काजोलने एकापेक्षा एक अविस्मरणीय चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले.

| Updated on: Aug 05, 2022 | 5:25 PM
Share
तिच्या अभिनय कारकिर्दीच्या जवळपास 3 दशकांनंतरही, काजोल दर्जेदार अभिनयासाठी समानार्थी आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, त्यांच्या चित्रपटांमधील 5 सर्वोत्कृष्ट कामगिरीवर एक नजर टाकूया: हा चित्रपट बॉलिवूडमध्ये बनलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. 'DDLJ' आणि कलाकारांच्या दोन्ही कामगिरीने कल्ट दर्जा प्राप्त केला. सिमरनच्या भूमिकेत काजोलने एका निष्पाप मुलीची भूमिका केली जी राज (शाहरुख खान) च्या प्रेमात पडते.

1 / 5
'कुछ कुछ  होता है' या करण जोहरच्या दिग्दर्शनातील चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानच्या 'डीडीएलजे'ची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अनुभवली. काजोलने चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांना थक्क केले. चित्रपटाच्या पहिल्या भागात एक खेळकर , खोडकर मुलगी म्हणून   आणि चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एक साधी सरळ  आणि  कौटुंबिक मुलगी  दिसून आली.

2 / 5
 गुप्त या चित्रपटातील  नकारात्मक भूमिकेसाठी   काजोलने  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. या चित्रपटात तिने ईशा दिवाणची वेगळी आणि संस्मरणीय भूमिका साकारली होती

गुप्त या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी काजोलने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. या चित्रपटात तिने ईशा दिवाणची वेगळी आणि संस्मरणीय भूमिका साकारली होती

3 / 5
करण जोहर  दिग्दर्शन केलेल्या कभी खुशी कभी गम या  प्रेम आणि कौटुंबिक कथानकात  काजोलने चांदनी चौकातील लाऊड ​​आणि मजेदार  मुलीची भूमिका केली आहे. तिनेतिच्या निखळ कॉमेडीचे  टायमिंगने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

4 / 5
माय नेम इज खान या चित्रपटात  काजोलचे हे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली. जरी या भागामध्ये आणखी बरेच चित्रपट देखील समाविष्ट केले जाऊ शकतात.

माय नेम इज खान या चित्रपटात काजोलचे हे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली. जरी या भागामध्ये आणखी बरेच चित्रपट देखील समाविष्ट केले जाऊ शकतात.

5 / 5
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.