AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे बलिदान विसरणे अशक्य; अक्षय कुमारचं पुलवामातील शहिदांना अभिवादन 

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2014 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

तुमचे बलिदान विसरणे अशक्य; अक्षय कुमारचं पुलवामातील शहिदांना अभिवादन 
करणी सेनेचे म्हणणे आहे की, या चित्रपटाचे नाव फक्त पृथ्वीराज न ठेवता चित्रपटाला त्याचे पूर्ण नाव द्यावे. इतकेच नाही तर करणी सेनेने चित्रपटाविषयी अधिक माहिती मागितली आहे. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट स्क्रीनिंग केला पाहिजे.
| Updated on: Feb 14, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2014 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या घटनेला बराच काळ लोटला आहे, परंतु सैनिकांनी दिलेल्या बलिदानाला लोक विसरले नाहीत. 2 वर्षांनंतरही संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) यावेळी सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Akshay Kumar paid homage to the martyrs of Pulwama)

अक्षय कुमारने शहीद जवानांचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांची आठवण येत आहे. आम्ही तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋणी आहोत. अक्षय कुमारची हि पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे. तो त्याच्या एका चित्रपटासाठी 135 कोटी शुल्क घेणार आहे.

वृत्तानुसार, अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी फी वाढविली आहे. 2020 च्या सुरूवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. कोरोनापूर्वी त्यांचा सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होण्यास तयार होते पण लॉकडाऊनमुळे  चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

अक्षय कुमार बॉलिवूडचा असाच एक स्टार आहे. ज्याचे एका वर्षामध्ये किमान चार चित्रपट प्रदर्शित होतात. आणि सर्व चित्रपट देखील हिट होतात. यामुळे अशा स्थितीत अक्षय कुमारकडे बरेच चित्रपट येत आहेत. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये सूर्यवंशी, अतरंगी रे, प्रथमराज, मिशन लायन, राम सेतु आणि रक्षा बंधन या चित्रपटांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या : 

Karnan | ‘कर्णन’चा फर्स्ट लूक आला; धनुषकडून चित्रपटाची तारीख जाहीर!

‘सावधान इंडिया’च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

(Akshay Kumar paid homage to the martyrs of Pulwama)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.