AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर आज सुनावणी…

विशेष म्हणजे या सुनावणीला जॅकलीन फर्नांडिसला देखील उपस्थित राहणार आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला खूप महागडे गिफ्ट दिले आहे.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर आज सुनावणी...
जॅकलीन फर्नांडिस देश सोडून पळून जाणार होती; आणखी खुलासे काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2022 | 8:11 AM
Share

मुंबई : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसचे नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ED कडून अनेकदा जॅकलीनला चाैकशीसाठी बोलवण्यात आले आहे. आज जॅकलीन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या सुनावणीला जॅकलीन फर्नांडिसला देखील उपस्थित राहणार आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला खूप महागडे गिफ्ट दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फक्त जॅकलीन फर्नांडिसच नाही तर बाॅलिवूडच्या इतरही काही अभिनेत्री या सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होत्या.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीतील तुरुंगात आहे. सुकेश तुरुंगात असताना देखील बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी त्याची भेट घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. सुकेशने अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना महागडे गिफ्ट दिले आहेत. यामध्ये नोरा फतेहीचे देखील नाव आहे. काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला देखील चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते.

17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनलही आरोपी असल्याचे आढळून आले. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवल्यानंतर तिच्या वकिलाने लगेचच जामीन अर्ज दाखल केला. जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर बाॅलिवूडमधील अनेक कलाकरांनी जॅकलिनपासून चार हात दूर राहणेच पसंत केले. काही स्टारने सुकेश चंद्रशेखरपासून लांब राहण्याचा सल्ला फार पूर्वी जॅकलिनला दिला होता.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!