AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंहवर इंडस्ट्रीची बंदी… अभिनेत्रीने थेट FWICE ला ललकारले; म्हणाली, हिंमत असेल तर सलमानला…

रणवीर सिंहला 'डॉन 3' मधून बाहेर पडणं महागात पडलं आहे; FWICE ने त्याच्यावर बंदी घातली. यावर राखी सावंतने रणवीरला पाठिंबा देत सिने संस्थेला थेट आव्हान दिले आहे. तिने सलमान खानवर बंदी घालून दाखवण्याचं आव्हान दिलं, तसेच फरहान अख्तर रणवीरच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोपही केला.

रणवीर सिंहवर इंडस्ट्रीची बंदी... अभिनेत्रीने थेट FWICE ला ललकारले; म्हणाली, हिंमत असेल तर सलमानला...
salman khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2026 | 6:47 PM
Share

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहला डॉन-3 मधून बाहेर पडणं चांगलंच महागात पडलं आहे. रणवीरच्या या निर्णयामुळे दिग्दर्शकाला कोट्यवधीचं नुकसान झाल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने रणवीरवर बंदी घातली आहे. त्याच्यासोबत कुणीच काम करायचं नाही, असं फर्मानच या संस्थेने काढलं आहे. त्यामुळे रणवीर सिंहची चांगलीच गोची झाली आहे. एफडब्ल्यूआयसीईच्या या निर्णयावर बॉलिवूडमधून फारशा प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. पण अभिनेत्री राखी सावंतने रणवीर सिंहला फुल्ल सपोर्ट केला आहे. तिने थेट सिने संस्थेलाच ललकारले आहे.

राखी सावंतने या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणवीरच्या यशावर या संस्थेतील काही लोक जळतात, असा आरोपच तिने केला आहे. तिने दिग्दर्शक फरहाण अख्तरवरही तोंडसुख घेतलं आहे. रणवीरच्या नावाचा वापर करून फरहान प्रसिद्धी मिळवू पाहत असल्याची टीका राखी सावंतने केली आहे.

रणवीरवर जळतात

मुंबईत पैपराजींसोबत बोलताना राखी सावंतने एकालाही सोडलं नाही. प्रचंड रागात आणि तावातावात ती बोलत होती. रणवीरला टार्गेट केलं जात असल्याबद्दल तिने नाराजीही व्यक्त केली. ज्या व्यक्तीने आपल्या मेहनतीच्या बळावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्याला अशा पद्धतीने त्रास देणं योग्य नाही. मी संस्थेच्या या निर्णयाचा कठोर शब्दात निषेध नोंदवते. हे सर्व होताना पाहून मला प्रचंड राग येत आहे. रणवीर आज एक सुपरस्टार आहे. त्यामुळेच त्याच्यावर प्रत्येकजण जळत असल्याचं राखी म्हणाली. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने कोणत्याही गॉडफादर शिवाय बॉलिवूडमध्ये वरचं स्थान मिळवलं आहे, असंही तिने सांगितलं.

सलमानवर बंदी घालून दाखवा

राखीने या वादात सलमान खानचंही नाव घेतलं. मी या संस्थेला आव्हान देते, या लोकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सलमान खानला बॅन करून दाखवावं. सलमान भाईला टच करून तर दाखवा, तो एकटाच सर्वांची बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही, असंही राखी म्हणाली.

फरहानवर आरोप

यावेळी राखीने फरहान अख्तरवर आरोप लावले. फरहान अख्तर त्याच्या सिनेमाने कधीच सुपरहिट झाले नाही. ते चर्चेतही नव्हते. आता रणवीर सिंहचं नाव घेऊन ते स्वस्तातील प्रसिद्धी मिळवत आहेत. रणवीरचं नाव घेतल्यानेच फरहानच्या नावाची चर्चा होत आहे, असा टोलाही तिने लगावला.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक