चर्चांना पूर्णविराम! विजय सेतूपति सांगितले ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून एक्झिटचे कारण

आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे.

चर्चांना पूर्णविराम! विजय सेतूपति सांगितले ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून एक्झिटचे कारण
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 4:13 PM

मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) गेल्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात करिना कपूर खान आमिर खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतिही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण आमिर आणि विजय सेतूपति यांच्यात सर्व काही ठीक नव्हते, अशी चर्चा होती.  (Vijay Sethupathi explained the reason for exiting the film ‘Lal Singh Chadha’)

विजय सेतूपतिच्या वाढलेल्या वजनामुळे आमिर खान चिडला होता. यानंतर विजय सेतूपतिने ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सोडला अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, आता या सर्व प्रकरणावर स्वत: विजय सेतूपतिने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लाल सिंह चड्ढा चित्रपट सोडण्याचे कारण सांगितले आहे की, तारखांमुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे सांगितले आहे. विजय सेतूपतीचा मास्टर चित्रपट मास्टर नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

कोरोना काळानंतरही या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले आहे. तामिळ सुपरहिट चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये आमिर खान दिसणार होता, पण त्याने अचानक चित्रपट करण्यास नकार दिला आहे. आता आमिरऐवजी हृतिक रोशनला चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे. तमिळ विक्रम वेधा चित्रपटात, आर माधवन आणि विजय सेतूपती मुख्य भूमिकेत होते.

‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनसोबत सैफ अली खान सुद्धा दिसणार आहे. मूळ चित्रपटात आर माधवन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. विजय सेतूपतिने गँगस्टर वेधाची भूमिकेत होता. हिंदी रिमेकमध्ये हृतिक गँगस्टरची भूमिका साकारणार आहे, तर सैफ पोलिस अधिकारी म्हणून दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

‘रुही’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, राजकुमार-जाह्नवीच्या जबरदस्त अभिनय!

अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

(Vijay Sethupathi explained the reason for exiting the film ‘Lal Singh Chadha’)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.