Photo : ‘कंटाळवाणं फोटोशूट…’, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केले क्लासी फोटो

सिद्धार्थचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. (‘Boring Photoshoot…’, Classy photos shared by actor Siddharth Chandekar)

1/5
Sidharth Chandekar
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नवनवीन फोटोशूट शेअर करत तो चाहत्यांशी कनेक्ट होतो.
2/5
Sidharth Chandekar
नेहमी क्लासी अंदाजात फोटो शेअर करणाऱ्या सिद्धार्थनं आता अनोखे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
3/5
Sidharth Chandekar
‘फोटोशूट दरम्यान आमच्या चेहऱ्यावरचे खरे एक्स्प्रेशन. Featuring.. एक कंटाळवाणं फोटोशूट.’ असं कॅप्शन देत चेहऱ्यावर कंटाळवाणा भाव आणत काढलेले फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
Sidharth Chandekar
सिद्धार्थचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
5/5
Sidharth Chandekar
अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.