AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 3: ‘धुरंधर 2’मधून चाहत्यांना मिळाली मोठी हिंट; 3 महिन्यांनंतर पुन्हा होणार धमाका, तारीख आली समोर

Dhurandhar 3: 'धुरंधर 2' मधून चाहत्यांना मिळालीये सर्वात मोठी हिंट... 3 महिन्यांनंतर पुन्हा होणार मोठा खुलासा... तारीख देखील आली समोर... 'तो' फोटो तुम्ही पाहिला का? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा...

Dhurandhar 3: 'धुरंधर 2'मधून चाहत्यांना मिळाली मोठी हिंट; 3 महिन्यांनंतर पुन्हा होणार धमाका, तारीख आली समोर
Dhurandhar 3
| Updated on: Mar 23, 2026 | 1:11 PM
Share

Dhurandhar 3: मोठ्या पडद्यावर कोणता नवीन सिनेमा प्रदर्शित होतो, याच प्रतीक्षेत चाहते असतात… अखेर ‘धुरंधर’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला… ‘धुरंधर’ सिनेमाचा सिक्वल पार्ट 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला. तर ‘धुरंधर’ सिनेमा डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाच्या कथेपासून सिनेमाच्या स्टार कास्टपर्यंत प्रेक्षकांनी सर्वांना डोक्यावर घेतलं. ‘धुरंधर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना प्रतिक्षा होती, सिनेमाच्या दुसऱ्या भागाची, अशात ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाल्यापासून सर्वच स्तरातून सिनेमाचं कौतुक होत आहे… ‘धुरंधर 2’ चर्चेत असताना आणि सिनेमाच्या तिसऱ्या भागाची देखील चर्चा जोर धरु लागली आहे.

अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर 2’ सिनेमाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे… तर दुसरीकडे सिनेमाच्या पोस्ट – क्रेडिट सीनने नव्या चर्चांना जन्म दिला आहे… सोशल मीडियावर सिनेमाच्या नवीन बाजू समोर येत आहेत… ज्यामध्ये तिसऱ्या भागाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे… सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार ‘धुरंधर 3’ सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे… ज्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पोस्ट – क्रेडिट सीन व्हायरल

‘धुरंधर 2’ सिनेमात एक नाही तर, असे दोन पोस्ट – क्रेडिट सीन आहेत, जे पुढच्या कथेच्या दिशेने इशारा देत आहेत. याच कारणामुळे सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या चर्चांनी जोर धरलेला आहे… तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांनी तर वेगवेगळ्या थ्योरी बनवण्यास देखील सुरुवात केली आहे.

काय आहे पोस्टचं सत्य

रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही… म्हणजे निर्मात्यांकडून ‘धुरंधर 3’ सिनेमाबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सिनेमाच्या शेवटी दिसणारे पोस्ट-क्रेडिट्स सीन म्हणजे कथेच्या पुढील भागाचे संकेत देण्यात आलेत… आता याबद्दल मेकर्स काय निर्णय घेतली पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘धुरंधर’ सिनेमाने देशात बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटींपेक्षा अधिक कमाई केली, तर जगभरात सिनेमाने 1 हजार 300 कोटींवर मजल मारली. आता ‘धुरंधर 2’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला दिसत आहे… सिनेमाने चार दिवसांतच देशात 442.72 कोटी तर, जगभरात 500 कोटींचा टप्पा गाढला आहे. आता सिनेमा येत्या दिवसांत किती कोटींची कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!