दिशा पटानीच्या हॉट स्विमसूटची चाहत्यांना भूरळ, PHOTO वर कमेंट्सचा पाऊस

दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशन आहे, यामुळे तिचे फॉलोअर्सही जास्त आहेत.

Oct 06, 2020 | 2:46 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 06, 2020 | 2:46 PM

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच फोटो शेअर करत असते. आताही तिने असाच एक हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

1 / 8
दिशाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स आणि लाईक केले आहेत.

2 / 8
खरंतर, दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशन आहे, यामुळे तिचे फॉलोअर्सही जास्त आहेत. दिशाने हल्लीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

3 / 8
या फोटोमध्ये ती एका गार्डनमध्ये पिवळ्या रंगाचा स्विमसूट घालून आहे. दिशाच्या या हॉट लूकने चाहत्यांना भूरळ पाडली आहे.

4 / 8
दिशाने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये जिराफाचा एक इमोजी शेअर केला आहे.

5 / 8
हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून अनेकांनी कमेंट्समधून दिशाच्या सौंदर्याचं कौतूक केलं आहे.

6 / 8
दिशा पटानीच्या हॉट स्विमसूटची चाहत्यांना भूरळ, PHOTO वर कमेंट्सचा पाऊस

7 / 8
तिने शेअर केलेला फोटो 19 लाख 23 हजारांपेक्षा जास्त फॅन्सनी लाईक केला आहे तर 14 हजार चाहत्यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

8 / 8

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें