AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांनी माझ्या तोंडावर दारं बंद केली….10 वर्षांच्या ब्रेकनंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचा जोरदार कमबॅक

या प्रसिद्ध अभिनेत्रीने तब्बल 10 वर्षांच्या ब्रेकनंतर इंडस्ट्रीत जोरदार कमबॅक केलं आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा किंवा तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे जास्तच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या म्हणण्यानुसार तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणींमुळे तिला कामे नाकारण्यात आली होती. आता तिने या सर्वांना उत्तर म्हणजे तिला मिळालेलं हे काम आहे अशी एक पोस्टही केली आहे.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 05, 2025 | 5:23 PM
Share
 व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असणारी अभिनेत्री बरीच वर्ष अभिनयापासून दूर होती. पण आता तिने जोरदार कमबॅक केलं आहे.अभिनेत्री माही विज तब्बल 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर परतली आहे. ती बऱ्याच काळापासून एका चांगल्या प्रोजेक्टची वाट पाहत होती. अखेर तिची इच्छा पूर्ण झाली आहे. तिला एक चांगली भूमिका मिळाली आहे.

1 / 5
माही विजने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की लोकांनी तिला नाकारल्यामुळे तिने छोट्या पडद्यावर परतण्याची आशा गमावली होती असं सांगितलं.  एवढेच नाही तर काही लोकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिला काम नाकारले. तथापि, अभिनेत्रीने हार मानण्यास नकार दिला आणि कठोर परिश्रम करत राहिली.

2 / 5
माही विजने याबाबत एक पोस्ट केली आणि या पोस्टद्वारे ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे. तिच्या नवीन पोस्टमध्ये माहीने विश्वासाबद्दल बोलले आहे. माहीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की "मी त्या सर्व लोकांची घरे आणि इमारती खरेदी करण्यासाठी येत आहे ज्यांनी माझ्या तोंडावर दार बंद केले होते. विश्वास ठेवा.'

3 / 5
माही विज गेल्या काही काळापासून तिचा पती जय भानुशालीपासून घटस्फोट झाल्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. तथापि, तिने अधिकृतपणे याबद्दल अद्यापतरी  काहीही सांगितलेले नाही. माही विज आणि जय भानुशाली यांना तीन मुले आहेत. त्यांची नावे खुशी, राजवीर आणि तारा आहेत. माही अनेकदा तिच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसते.

4 / 5
माही विज इतकी वर्षे टेलिव्हिजनपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटोशूट, तिच्या अॅक्टीव्हिटीबद्दल प्रेक्षकांसोबत शेअर केलं आहे.  या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 2.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

5 / 5
Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना