AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरेंमुळे मला न्याय मिळाला..; कुमार सानूच्या पूर्व पत्नीकडून मोठं गुपित उघड

गायक कुमार सानू यांचं खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिलं. विवाहित असताना ते अभिनेत्री कुनिका सदानंदशी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता त्यांच्या पूर्व पत्नीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर आरोप केले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंमुळे मला न्याय मिळाला..; कुमार सानूच्या पूर्व पत्नीकडून मोठं गुपित उघड
बाळासाहेब ठाकरे, कुमार सानू, रीटा भट्टाचार्यImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2025 | 12:58 PM
Share

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी 1986 मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं असून 1994 मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटाच्या जवळपास तीस वर्षांनंतर आता रीटा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्व पतीबद्दल बरेच गौप्यस्फोट केले आहेत. तिसऱ्या प्रेग्नंसीदरम्यान कुमार सानू यांनी बराच छळ केल्याचा आरोप रीटा यांनी केला. इतकंच नव्हे तर घरातून सर्व सामान घेऊन ते गर्लफ्रेंडसोबत राहू लागले होते, असाही खुलासा त्यांनी केला. या मुलाखतीत रीटा यांनी बाळासाहेब ठाकरेंशी संबंधित एक किस्सासुद्धा सांगितला. बाळासाहेब ठाकरेंमुळेच ‘आशिकी’ बंगला मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘फिल्मी विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत रीटा म्हणाल्या, “मी माझे दागिने विकून मुलांचं संगोपन केलं. लहान लेकरांना घरात सोडून मी कोर्टात जायचे आणि तिथे गेल्यावर मला कळायचं की कुमार सानू यांनी पुढली तारीख घेतली आहे. त्यांनी मला खूप त्रास दिला. बाळासाहेब ठाकरेंनी माझी एक मुलाखत पाहिली होती. तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना मला फोन करायला सांगितलं होतं. मी त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. बाळासाहेबांनी मला ‘आशिकी’ बंगला मिळवून दिला होता. कुमार सानू यांनी तो मला दिला नव्हता. त्यातील 50 टक्के माझ्या नावावर होतं आणि उर्वरित 50 टक्के इतर पाच लोकांच्या नावावर होतं.”

कुमार सानू अत्यंत धूर्त आहे. घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान मुंबई कोर्टाने जेव्हा त्यांना सांगितलं की माझा आयटी रिटर्न भरला पाहिजे, माझा दर्जा राखला पाहिजे, तेव्हा त्यांनी कोलकाता न्यायालयात धाव घेतली. मला पत्नी आणि मुलांसोबत राहायचं आहे, अशी याचिका तिथे दाखल केली. तिथल्या सर्व पोलीस आणि मंत्र्यांशी संगनमत केलं. सुनावणीदरम्यान मी कोर्टात गेले तेव्हा माझी चेष्टा केली. माझा तमाशा केला. जेव्हा माझा घटस्फोटाचा खटला मागे घेण्यात आला, तेव्हा ते आणि त्यांची मोठी बहीण गीतोश्री मुंबईला गेले. घरातील सर्व सामान घेईन ते त्यांच्या गर्लफ्रेंडच्या घरी राहायला गेले. त्यांनी माझ्या घरातील मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा नेला होता. 12 ते 14 सुटकेस भरून सामान त्यांनी नेलं होतं”, असा आरोप रीटा यांनी केला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा