Mazhi Tuzhi Reshimgath: हळद लागली.. सोशल मीडियावर नेहाच्या खास लूकची चर्चा

नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाची मेहंदी देखील झाली.

| Updated on: Jun 09, 2022 | 12:24 PM
सध्या सुरु असलेल्या लग्नसराईमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतील यश आणि नेहाच्या लग्नाची.

1 / 7
नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाची मेहंदी देखील झाली.

नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यानंतर यशची बॅचलर पार्टी आणि नेहाची मेहंदी देखील झाली.

2 / 7
आता पुढली कार्यक्रम असणार आहे हळदीचा. हा हळदीचा सोहळा देखील शानदार असणार आहे. या हळदीच्या सोहळ्यात नवरदेव यश आणि नवरी नेहा दोन्हीकडून कल्ला असणार आहे.

3 / 7
हळदीच्या कार्यक्रमातील नेहाचा हा खास लूक आहे. पिवळ्या रंगाची साडी नेहाला गुजराती पद्धतीने नेसवण्यात आली आहे. त्यातही पदर हातावर सोडल्याने वेगळाच लूक आला आहे. नेहाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

4 / 7
या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत हे सर्व पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

5 / 7
या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे चिमुकल्या परीनेसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

6 / 7
या कार्यक्रमात काय काय धमाल होणार हे प्रेक्षकांना 'माझी तुझी रेशीमगाठ- लग्न विशेष सप्ताह'मध्ये  सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पहायला मिळेल.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.