Oscars 2023 | ‘नाटू नाटू’सह कोणाला मिळाले पुरस्कार? एका क्लिकवर पहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी

अभिनेत्री दीपिका पदुकोणने प्रेझेंटर म्हणून ऑस्करच्या मंचावर हजेरी लावली. अवॉर्ड प्रेझेंटर म्हणून निवड होणारी दीपिका ही तिसरी भारतीय अभिनेत्री आहे. याआधी 2016 मध्ये प्रियांका चोप्राने आणि तिच्या आधी 1980 मध्ये पर्सिस खंबाटाने ऑस्करमध्ये अवॉर्ड प्रेझेंट केलं होतं.

Oscars 2023 | 'नाटू नाटू'सह कोणाला मिळाले पुरस्कार? एका क्लिकवर पहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी
Oscars 2023Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 10:31 AM

लॉस एंजेलिस : कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. कॉमेडियन जिमी किमेलने या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. कारण यावेळी भारताने दोन ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाने ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट’ विभागात पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली. ऑस्करच्या मंचावर या गाण्यावर दमदार परफॉर्मन्सही पार पडला.

पहा विजेत्यांची संपूर्ण यादी-

  • सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट– पिनोकियो नामांकन- मार्सेल द शेल विद शूज ऑन, पुस इन बूट्स: द लास्ट विश, द सी बीस्ट, टर्निंग रेड, पिनोकियो
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता– कि ह्यू क्वान (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स) नामांकन- ब्रँडन ग्लीसन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रायन टायरी हेनरी (कॉजवे), जड हर्श (द फॅबलमॅन्स), बॅरी कियोगन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), कि ह्यू क्वान (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री– जेमी ली कर्टिस (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स) नामांकन- नामांकन- अँजेला बेसेट (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), हॉन्ग चाउ (द ह्वेल), कॅरी कोंडोन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), जेमी ली कर्टिस (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टेफनी शू (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म– नवाल्नी नामांकन- ऑल दॅट ब्रीद्स, ऑल द ब्युटी अँड द ब्लडशेड, फायर ऑफ लव्ह, अ हाऊस मेड ऑफ स्प्लिंटर्स, नवाल्नी
  • सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म– ॲन आयरिश गुडबाय नामांकन- ॲन आयरिश गुडबाय, लवालू, ले प्युपिल्स, नाइट राइड, द रेड सुटकेस
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी– ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (जेम्स फ्रेंड) नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एल्विस, टार, अम्पायर ऑफ लाइट, बार्डे, फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हँडफुल ऑफ थ्रथ्स
  • सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग– द ह्वेल नामांकन- द बॅटमॅन, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, एल्विस, द ह्वेल ॲड्रिएन मोरॉट, जुडी चिन आणि ॲनिमेरी ब्रॅडली
  • सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन– रूथ कार्टर (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर) नामांकन- रूथ कार्टर (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर), मेरी जोफ्रेस (बेबीलॉन), कॅथरीन मार्टिन (एल्विस), जेनी बीवन (मिस हेरिस गोज टू पेरिस)
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म– ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटीना, 1985, क्लोज, ईयो, द क्वाइट गर्ल
  • बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म– द एलिफेंट व्हिस्परर्स नामांकन- द एलिफेंट व्हिस्परर्स, हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट
  • बेस्ट ॲनिमेटिड शॉर्ट फिल्म– द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स नामांकन- द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स, द फ्लाइंग सेलर, आइस मर्चेंट्स, माय इअर ऑफ डिक्स, ॲन ऑस्ट्रिच टोल्ड मी द वर्ल्ड इज फेक अँड आय थींक आय बिलिव इट
  • बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन– ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, बाबीलॉन, एल्विस, द फेबलमेन्स
  • बेस्ट ओरिजनल स्कोअर– ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, बेबीलॉन, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फेबलमेन्स
  • बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स– अवतार: द वे ऑफ वॉटर नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, टॉप गन: मॅवरिक
  • बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले– एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस नामांकन- द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस, द फेबलमेन्स, टार, ट्रँगल ऑफ सॅडनेस
  • बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले– वीमेन टॉकिंग नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ग्लास अन्यन: अ नाइव्स आउट मिस्ट्री, लिविंग, टॉप गन: मॅवरिक, वीमेन टॉकिंग
  • बेस्ट साऊंड– टॉप गन: मॅवरिक नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, एल्विस, टॉप गन: मॅवरिक
  • बेस्ट ओरिजनल स्कोअर– RRR (नाटू नाटू) नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, बेबीलॉन, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, RRR
  • बेस्ट फिल्म एडिटिंग– एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स नामांकन- द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, टार, टॉप गन: मॅवरिक
  • बेस्ट डायरेक्शन (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन)– शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स) नामांकन- मार्टिन मॅकडोना (द बँशीज ऑफ इनिशेरिन), डॅनियल क्वान आणि डॅनियल, शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टीवन स्पीलबर्ग (द फॅबलमॅन्स), टॉड फील्ड (टार), रबेन ओस्टलँड (ट्रँगल ऑफ सॅडनेस)
  • बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेता)– ब्रँडन फ्रेजर (द ह्वेल) नामांकन- ऑस्टिन बटलर (एल्विस), कॉलिन फेरेल (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रँडन फ्रेजर (द ह्वेल), पॉल मॅसकल (आफ्टरसन), बिल नाय (लिविंग)
  • बेस्ट ॲक्ट्रेस इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेत्री)– मिशेल विलियम्स (द फेबलमेन्स) नामांकन- केट ब्लँचेट (टार), ॲना डे आर्म्स (ब्लॉन्ड), अँड्रिया राइजबोरो (टू लेजली), मिशेल विलियम्स (द फेबलमेन्स), मिशेल येओ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
  • बेस्ट पिक्चर (सर्वोत्कृष्ट चित्रपट)– एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.