AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: एक्स-गर्लफ्रेंडला पाहताच सलमानला आठवलं जुनं प्रेम; किस करत मारली मिठी

बर्थडे पार्टी सलमानची, चर्चा मात्र एक्स-गर्लफ्रेंडचीच; 'ती' येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या

| Updated on: Dec 27, 2022 | 10:39 AM
Share
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करतोय. या वाढदिवसाच्या पार्टीत जेव्हा संगीता बिजलानी पोहोचली, तेव्हा सलमानला त्याचं जुनं प्रेम आठवलं. संगीताला पाहताच सलमानने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठी मारली.

1 / 8
सलमान खान आणि संगीता बिजलानी हे एकेकाळी एकमेकांना डेट करायचे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगल्याच रंगायच्या. जवळपास 10 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

2 / 8
सलमानच्या बर्थडे पार्टीत संगीताने आवर्जून हजेरी लावली होती. ब्लू शिमर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

सलमानच्या बर्थडे पार्टीत संगीताने आवर्जून हजेरी लावली होती. ब्लू शिमर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

3 / 8
संगीता तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त सौंदर्यामुळे आणि सलमानसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. सलमानसोबतच्या नात्यामुळे तिची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा व्हायची.

संगीता तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त सौंदर्यामुळे आणि सलमानसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. सलमानसोबतच्या नात्यामुळे तिची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा व्हायची.

4 / 8
1986 मध्ये सलमान आणि संगीता एकमेकांना डेट करू लागले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्नाची पत्रिकासुद्धा छापली गेली होती. मात्र संगीताने सलमानसोबतचं नातं तोडलं.

1986 मध्ये सलमान आणि संगीता एकमेकांना डेट करू लागले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्नाची पत्रिकासुद्धा छापली गेली होती. मात्र संगीताने सलमानसोबतचं नातं तोडलं.

5 / 8
त्यावेळी सलमान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. हे जेव्हा संगीताला समजलं, तेव्हा तिने सलमानसोबतचं नातं तोडलं.

त्यावेळी सलमान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. हे जेव्हा संगीताला समजलं, तेव्हा तिने सलमानसोबतचं नातं तोडलं.

6 / 8
संगीताने नंतर 1996 मध्ये क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. जवळपास 14 वर्षांच्या संसारानंतर 2010 मध्ये संगीताने घटस्फोट घेतला.

संगीताने नंतर 1996 मध्ये क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. जवळपास 14 वर्षांच्या संसारानंतर 2010 मध्ये संगीताने घटस्फोट घेतला.

7 / 8
सलमान आणि संगीता यांच्यात आजही खूप चांगली मैत्री आहे. सलमानच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही अनेकदा संगीताला पाहिलं जातं.

सलमान आणि संगीता यांच्यात आजही खूप चांगली मैत्री आहे. सलमानच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही अनेकदा संगीताला पाहिलं जातं.

8 / 8
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.