AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानला पाकिस्तानने दशहतवादी का घोषित केलं? काय आहे बातमीमागील सत्य

Salman Khan : पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत सलमान खान याचं नाव, शत्रू राष्ट्राने भाईजानला 'दहशतवादी' का घोषित केलं..., काय आहे बातमीमागील सत्य, सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा...

सलमान खानला पाकिस्तानने दशहतवादी का घोषित केलं? काय आहे बातमीमागील सत्य
| Updated on: Oct 28, 2025 | 10:49 AM
Share

Salman Khan : बॉलिवूडचा ‘दबंग’ खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. सलमान खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण एक देशातील सरकराने सलमान खान याला दहशतवादी घोषित केलं… सलमान खान याला दहशतवादी घोषित करणारा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर, पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत सलमान खान याचं नाव टाकण्यात आलं… पण तपास केल्यानंतर यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं आढळलं आहे… सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, या अफवांची सुरुवात एका ‘सरकारी कागदपत्रा’मुळे झाली. ज्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, सलमान खान याला पाकिस्तानने दहशतवाद संबंधी यादीत सामिल केलं आहे. या कागदपत्राचा स्क्रिनशॉट देखील तुफान व्हायरल झाला. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाची नोटीस असल्याचा दावा करण्यात आला होता. पण ते सर्वकाही बनावट असल्याचं सत्य समोर आलं आहे.

डिजिटल तयार केलेला दस्तऐवज

तपास केल्यानंतर मोठं सत्य समोर आलं, सबंधित दस्तऐवज डिडिटली तयार करण्यात आला होता… कोणत्यात सरकारी वेबसाईटवर याची पुष्टी झालेली नसल्याचं सत्य समोर आलं आहे. शिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने या प्रकरणावर मौन सोडलेलं नाही. सलमान खानचे बलुचिस्तानसारख्या मुद्द्यांवर चर्चा करतानाचे जुने व्हिडिओही व्हायरल झाले होते.

सलमान खान याचे आगामी सिनेमे

सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, भाईजान लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने लडाखमध्ये सिनेमाची शुटिंग पूर्ण केली आहे. हा सिनेमा 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या खऱ्या घटनांवर आधारित असल्याचा माहिती मिळत आहे. सध्या सलमान बिग बॉस 19 साठी देखील शुटिंग करत आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आजही चाहते सलमान  खानच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या