AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt : संजूबाबाच्या दुसऱ्या बायकोचे क्लासी फोटो, तिसरीपेक्षा प्रचंड सुंदर आणि राजघराण्याची लेक, आता कसं जगतेय आयुष्य?

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पहिल्या बायकोच्या निधनानंतर त्याने दुसरं लग्न केलं. पण दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. आता तिसऱ्या बायकोसोबत आलिशान आयुष्य जगत आहे. पण संजूबाबाची दुसरी बायको प्रंचड सुंदर दिसते आणि ती राजघराण्याची लेक आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 11:27 AM
Share
 अभिनेता संजय दत्त आता तिसरी बायको आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण जेव्हा अभिनेता वाईट दिवसांचा सामना करत होता, तेव्हा संजूबाबाची दुसरी बायको रिया पिल्लाई (rhea pillai) कायम त्याच्या बाजूने उभी राहिली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

1 / 5
संजूबाबाच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं.

2 / 5
संजूबाबा तुरुंगात असताना रिया हिने कधीच संजय दत्त याची साथ सोडली नाही. त्यामुळे दोघांचं नातं अधिक घट्ट झालं. त्यानंतर संजय आणि रिया यांनी 14 फेब्रुवारी रोजी लग्न केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजूबाबा त्याच्या कामात व्यस्त झाला आणि रिया पुन्हा एकटी पडली.

3 / 5
दोघांमध्ये  वाद होण्यास देखील सुरुवात झाली. अशात संजूबाबाचं नाव मान्यता हिच्यासोबत देखील रंगू लागलं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असताना, रियाने टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करायला सुरुवात केली.  आशात रिया आणि संजय यांचा घटस्फोट झाला.. लिएंडर पेस याच्यासोबत देखील रिया हिचं नातं टिकलं नाही.

4 / 5
रिया आणि लिएंडर पेस लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनी एका मुलीला जन्म देखील दिला. पण रिया हिने लिएंडर याच्यावर गंभीर आरोप केलं. अशात आता रिया मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत आहे.

रिया आणि लिएंडर पेस लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनी एका मुलीला जन्म देखील दिला. पण रिया हिने लिएंडर याच्यावर गंभीर आरोप केलं. अशात आता रिया मुलीसोबत एकटीच आयुष्य जगत आहे.

5 / 5
Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान