7 Years of Heropanti : टायगर आणि कृतीच्या ‘हीरोपंती’ला सात वर्ष, पाहा खास फोटो

टायगर आणि कृतीच्या 'हीरोपंती' या चित्रपटाला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. (Seven years to Tiger and Kriti's 'Heropanti', see special photo)

1/6
बॉलिवूडमध्ये जागा मिळवणं फार कठीण असतं. मात्र कृती सॅनॉन त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जिनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.
2/6
Tiger Shroff
कृती सॅनॉननं बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात ‘हीरोपंती’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात कृतीसोबत टायगर श्रॉफ होता. कृती सॅनॉन आणि टायगरचा हा पहिलाच चित्रपट होता.
3/6
Tiger Shroff
पहिल्याच चित्रपटावरून दोघांनी सिद्ध केलं होतं की ते मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार झाले आहेत.
4/6
Tiger Shroff
या चित्रपटात टायगर आणि कृतीची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.
5/6
Tiger Shroff
आता आज कृतीनं एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
6/6
Tiger Shroff
या व्हिडीओसोबतच तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.