Priya Bapat : स्मायलिंग स्टार…,प्रिया बापटचं मनमोकळं आणि दिलखुलास हास्य

प्रियानं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. (Priya Bapat's amazing smile)

1/6
Priya Bapat
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर सतत नवनवीन फोटो शेअर करतेय.
2/6
Priya Bapat
आता प्रियानं काही सुंदर स्मायलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत.
3/6
Priya Bapat
प्रिया प्रामुख्यानं मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय आता '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/6
Priya Bapat
2000 सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामध्ये भूमिका साकारुन प्रियानं अभिनयाची सुरुवात केली होती.
5/6
Priya Bapat
बाबासाहेब आंबेडकर , भेट, मुन्ना भाई M.B.B.S, लगे राहो मुन्ना भाई, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅपी जर्नी, वजनदार, टाईमपास 2 या चित्रपटांमध्ये प्रियानं आपल्या अभिनयाची छाप पाडली.
6/6
Priya Bapat