Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये सलमान खान (Salman Khan)  राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अली गोनीला (Aly Goni) झापताना दिसत आहे.

Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये सलमान खान (Salman Khan)  राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अली गोनीला (Aly Goni) झापताना दिसत आहे. सलमान खान यामध्ये राहुल आणि अलीला म्हणत आहे की, टास्कमध्ये तुमच्या दोघांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच राखी सावंतचा देखील आहे. यावेळी बोलताना राहुल म्हणाला की, सर राखीला वाटते की, ती बिग बॉसची विजेती होणार नाही. (Salman Khan angered Rahul Vaidya and Aly Goni)

असे राखीच सर्वांना सांगत होती, मग हे पैसे वेस्ट करण्याची काय गरज होती असे म्हणत असताना राहुल राखीवर ओरडत म्हणतो की, आता सांग ना सलमान सरांना तू काय बोलत होतीस ते…हे राहुलचे बोलणे ऐकल्यानंतर सलमान देखील राहुलवर चिडतो आणि म्हणतो की, तू माझ्यासमोर तिला एवढ्या मोठ्या आवाजात का बोलत आहेस हे ऐकल्यावर राखी सावंत देखील रडण्यास सुरूवात करते.

बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक टास्ट दिला होता या दरम्यान देवोलीना भट्टाचार्जी आणि जान कुमार जानू यांच्यात जोरदार हंगामा बघायला मिळाला. देवोलीना जान कुमार सानूला टास्टवेळी बऱ्याच गोष्टी सुनावते त्यानंतर जान देवोलीनाला कार्टून प्रॉक्सी म्हटंल हे ऐकल्यानंतर देवोलीनाचा पारा परत चढतो.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | जान कुमार सानू आणि देवोलीना भट्टाचार्यमध्ये खडाजंगी !

Bigg Boss 14 | दिशा पटानीसोबत सलमान खानने केला ‘स्लो मोशन में’ गाण्यावर डान्स!

Bigg Boss 14 | राखी सावंतची बिग बॉसच्या घरातील अवस्था पाहुण आई अस्वस्थ!

(Salman Khan angered Rahul Vaidya and Aly Goni)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI