AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Katrina Holiday: ‘WiFi नसतानाही कनेक्शन चांगलंय’ म्हणणाऱ्या विकीला नेटकऱ्यांचा अजब सवाल

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. विकी-कतरिना यांनी 'व्हेकेशन मोड' ऑन केला असून सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. कतरिनाने विकीसोबतचे फोटो पोस्ट करत तिच्या रोमँटिक ट्रिपची झलक चाहत्यांना दाखवली.

| Updated on: Apr 01, 2022 | 1:40 PM
Share

1 / 6
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर बोटीवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे दोघं नेमकं कुठे गेले आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही. कतरिना आणि विकीने पोस्ट केलेल्या या फोटोंवरून हे दोघं कुठल्या तरी आयलँडवर असल्याचं पहायला मिळतंय. घनदाट जंगलातील एका छोट्याशा घराचाही फोटो कतरिनाने पोस्ट केला आहे.

2 / 6
'इथे वायफाय नाही तरीही कनेक्शन चांगलं आहे', असं कॅप्शन देत विकीने हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो राफ्टसोबत दिसून येत आहे. विकीच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'वायफाय नाही, तरी फोटो अपलोड कसा केला', असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

3 / 6
विकीच्या शर्टलेस फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत. 'वाईफीसोबत असताना वायफायची काय गरज', असंही एकाने म्हटलंय. या फोटोंमधील निसर्गसौंदर्य पाहून चाहते भारावले आहेत.

4 / 6
दोघांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी या रोमँटिक हॉलिडेचं नियोजन केलं. समुद्रप्रवासाचा आनंद घेतानाचा हा फोटो कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पत्नीचा हाच फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत विकीने त्यावर हृदयाचं इमोजी पोस्ट केला आहे.

5 / 6
विकी-कतरिनाने डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नापूर्वी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कमालीच गुप्तता पाळली होती. आता सोशल मीडियावर विकी-कतरिना एकमेकांबद्दल खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.

6 / 6
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.