प्रसिद्ध अभिनेत्याच्या चौथ्या लग्नानंतर मुलीने सावत्र आईला थेट म्हटलं ‘चेटकीण’

आपल्या 70 व्या वाढदिवशी या अभिनेत्याने चौथं लग्न केलं. या लग्नानंतर त्यांची मुलगी खूप नाराज झाली होती. सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलीने सावत्र आईला 'चेटकीण' असं म्हटलं होतं. या लग्नाची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा झाली होती.

| Updated on: Sep 01, 2023 | 11:45 AM
अभिनेते कबीर बेदी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले. जेव्हा त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केलं, तेव्हा त्यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा बेदी फार नाराज झाली होती. कबीर बेदी यांनी 2016 मध्ये चौथं लग्न केलं होतं.

1 / 5
तीन लग्नानंतर 2016 मध्ये आपल्या 70 व्या वाढदिवशी कबीर बेदी यांनी मॉडेल परवीन दोसांझशी लग्न केलं. या लग्नाची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा झाली होती. तर कबीर बेदी यांच्या घरातही त्यावरून मोठा वाद झाला होता. मुलगी पूजा बेदीने वडिलांच्या चौथ्या लग्नावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

2 / 5
वडिलांच्या चौथ्या लग्नाबद्दल पूजा बेदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सावत्र आई परवीन दोसांझला टॅग करत सुनावलं होतं. इतकंच नव्हे तर तिने परवीन यांना 'चेटकीण' असं म्हटलं होतं.

3 / 5
पूजाने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'प्रत्येक परीकथेत एक चेटकीण किंवा वाईट सावत्र आई असते. माझ्या आयुष्यात ती आता आली आहे. वडिलांनी परवीन दोसांझशी चौथं लग्न केलं आहे.' या पोस्टनंतर कबीर बेदी आणि परवीन यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

4 / 5
सोशल मीडियावर हे प्रकरण वाढत असल्याचं पाहिल्यानंतर पूजाने सावत्र आईबद्दलची पोस्ट डिलीट केली. त्यानंतर आणखी एक पोस्ट लिहित तिने वडील कबीर बेदी आणि परवीन यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या लग्नानंतर पूजा आणि कबीर बेदी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. बरीच वर्षे ते एकमेकांशी बोलत नव्हते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.