AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : पाणांचं पाणी तुमच्या शरीरातील ‘या’ 3 समस्यांवर जालीम उपाय,जाणून घ्या

पानाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोटाच्या विकारांसाठी पान फायदेशीर मानले जाते. तर याच पानाच्या पाण्याचे देखील काही गुणकारी फायदे आहेत. तर आता आपण पानाच्या पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Health : पाणांचं पाणी तुमच्या शरीरातील 'या' 3 समस्यांवर जालीम उपाय,जाणून घ्या
Betel leaves
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 28, 2023 | 1:29 PM
Share

मुंबई : बहुतेक लोकांना पान खायला मोठ्या प्रमाणात आवडते. आजकाल जेवण केल्यानंतर लोक पान आवर्जून खाताना दिसतात. त्यात सध्या पानाचे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात. त्यामुळे लोक आवडीनं पान खाताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का की याच पानाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोटाच्या विकारांसाठी पान फायदेशीर मानले जाते. तर याच पानाच्या पाण्याचे देखील काही गुणकारी फायदे आहेत. तर आता आपण पानाच्या पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

काही लोकांना पोटात जळजळ होण्याचा त्रास सतावत असतो. यासाठी पानाचे पाणी फार फायदेशीर आहे. पानाचे पाणी पिल्यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसंच हे पाणी पिल्यामुळे शरीरातील उष्णता देखील कमी होण्यास मदत होते. तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी पानाचे पाणी प्यावे यामुळे जळजळ कमी होते आणि पचनाशी संबंधित समस्यांपासूनही सुटका होते.

बहुतेक लोकांना आतड्याला सूज आल्याची समस्या निर्माण होताना दिसते. अशावेळी पानाचे पाणी पिणे गरजेचे आहे. कारण हे पाणी पिल्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. तसंच आतड्याला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. तसंच तुमची पचनक्रीया सुधारण्यास देखील मदत होते. त्यामुळे पानाचे पाणी पिणे गरजेचे आहे.

आजकाल लोक बाहेरचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. तर फास्टफूड खाल्ल्यामुळे अनेक लोकांना ॲसिडीटीचा त्रास होतो. तर अशावेळी पानाचे पाणी पिल्यामुळे ॲसिडीटी कमी होण्यास मदत होते. तसंच हे पानी पिल्यामुळे अपचन सारख्या समस्यांपासून देखील सुटका मिळते. त्यामुळे पानाचे पाणी पिणे फायदेशीर आहे.

Follow Us
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.