काळे मनुके आरोग्यासाठी फायदेशीर, अशा पद्धतीने खा!

आरोग्य तज्ञ रोजच्या आहारात ते खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. चला तर मग जाणून घेऊया ही गोड गोष्ट खाल्ल्याने जास्तीत जास्त फायदे कसे मिळू शकतात.

काळे मनुके आरोग्यासाठी फायदेशीर, अशा पद्धतीने खा!
Black raisinsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 5:30 PM

मुंबई: काळा मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो, म्हणूनच अनेक आरोग्य तज्ञ रोजच्या आहारात ते खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. चला तर मग जाणून घेऊया ही गोड गोष्ट खाल्ल्याने जास्तीत जास्त फायदे कसे मिळू शकतात.

काळे मनुके अशा प्रकारे खा!

आहारतज्ञ म्हणतात की, काळा मनुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

फायदे

वजन कमी करण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुका खाऊ शकता, या ड्रायफ्रूटमध्ये अनेक पोषक घटक असतात जे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात, तसेच त्यात नैसर्गिक साखर असल्याने गोड असूनही शरीरातील चरबी वाढत नाही. आणि आपण नियमितपणे मर्यादित प्रमाणात ते खाऊ शकता.

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर पचनसंस्थाही निरोगी ठेवावी लागेल, त्यासाठी तुम्ही रोज सकाळी भिजवलेल्या काळ्या मनुकांचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले फायबर आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त असतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि गॅसची समस्या उद्भवत नाही.

डोळ्यांसाठी फायदेशीर: काळ्या मनुक्यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यांची दृष्टी कमकुवत आहे किंवा मोतीबिंदू आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. काळ्या मनुक्याच्या सेवनाने दृष्टी कमी होण्याची समस्या दूर होऊ शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.