तुम्हालादेखील ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येते? मग वापरा या सोप्या टिप्स

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर तुम्ही देखील डुलक्या मारता का? काहीही केल्या झोप अनावर होत नाही? मग या सोप्या टिप्स वापरा

तुम्हालादेखील ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येते? मग वापरा या सोप्या टिप्स
जेवणानंतरचा सुस्तपणा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 6:36 PM

मुंबई, जेवल्यानंतर बऱ्याच जणांना सुस्तपणा (lethargy) जाणवतो आणि बहुतेक लोकांना काही काळ विश्रांती घेण्यासारखे वाटते. अर्थातच घरात अनेकांना जेवणानंतर आराम करायला आवडते, पण ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर (Office Lunch) आळशीपणा दूर करणे सहसा अनेकांसाठी आव्हानात्मक असते. अशा वेळी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो (Tips) करून  दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या झोपेला दूर सारू शकता. तसे, बर्‍याच तज्ञांच्या मते, दुपारी थोडी झोप घेणे आरोग्यासाठी एनर्जी बूस्टरचे काम करते. पण ऑफिसमध्ये झोपणे शक्य नाही. अशा स्थितीत अनेकांना जेवणानंतर झोप येऊ लागते आणि त्यामुळे ते कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जाणून घेऊया यावर मात करणाऱ्या काही टिप्स.

आवडते गाणे ऐका

गाणे ऐकणे ही एक प्रकारची उत्तम थेरपी आहे. अशा वेळी दुपारच्या जेवणानंतर आळस दूर करण्यासाठी तुम्ही तुमचे आवडते गाणे ऐकू शकता. शांत संगीत ऐकणे टाळा अन्यथा आणखी झोप येईल. म्हणूनच ऑफिसमध्ये जेवणानंतर पार्टी गाणे ऐकणे केव्हाही चांगले.  गाणे ऐकण्यासाठी हेड फोनचा वापरा आवश्य करा.

कॉफी प्या

चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीरातील आळस दूर करून एनर्जी लेव्हल वाढवण्यास मदत करते. मात्र, जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर थोड्या प्रमाणात कॉफी घेऊन तुम्ही सुस्तीला निरोप देऊ शकता.

हे सुद्धा वाचा

हायड्रेटेड रहा

ऑफिसमध्ये दुपारचे जेवण घेतल्यानंतर तुम्हाला आळशी वाटत असेल तर जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा. अन्यथा, यामुळे तुम्ही अधिक सुस्त होण्याची शक्यता आहे. अशा वेळी थोडं ॲक्टिव्ह राहा आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पीत राहा.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.