AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : मेनोपॉजची समस्या दूर करण्यासाठी जीवनशैलीमध्ये ‘हे’ बदल नक्की करा!

मेनोपॉज (Menopause) म्हणजे महिलेची मासिक पाळी थांबणे. जर मासिक पाळी 10 ते 12 महिने येत नसेल तर त्याला मेनोपॉज म्हणतात. हे 45 ते 55 वर्षांच्या वयात दिसून येते. मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजनंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांच्या दैनंदिनीवर परिणाम होतो.

Health Tips : मेनोपॉजची समस्या दूर करण्यासाठी जीवनशैलीमध्ये 'हे' बदल नक्की करा!
मेनोपॉज
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 12:10 PM
Share

मुंबई : मेनोपॉज (Menopause) म्हणजे महिलेची मासिक पाळी थांबणे. जर मासिक पाळी 10 ते 12 महिने येत नसेल तर त्याला मेनोपॉज म्हणतात. हे 45 ते 55 वर्षांच्या वयात दिसून येते. मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजनंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांच्या दैनंदिनीवर परिणाम होतो. मेनोपॉजची लक्षणे आणि ही समस्या कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल केले पाहिजेत ते जाणून घेऊया.

मेनोपॉजची लक्षणे

मूड स्विंग

केस गळणे

झोप न येणे

भरपूर घाम येणे

अन्नाची लालसा जास्त होणे

1. आहारावर विशेष लक्ष द्या

पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांच्या मते, संतुलित आहार तुमच्या शरीरातील बदलांना स्पोर्ट करेल. याशिवाय सूक्ष्म पोषक घटकांकडे विशेष लक्ष द्या. आहारात हंगामी, पारंपारिक खाद्यपदार्थांचा समावेश करा. या काळात कोणत्याही प्रकारचे डाएटिंग, अधूनमधून उपवास करणे टाळा. आपला मूड सुधारण्याबरोबरच योग्य आणि पौष्टिक आहार देखील वजन कमी करण्यास मदत करतो.

2. व्यायाम महत्वाचा 

पोषणतज्ञ शिफारस करतात की, व्यायामामुळे शरीरातील शक्ती, तग धरण्याची क्षमता आणि लवचिकता वाढते. यासोबतच योगा आणि कार्डिओ व्यायाम आठवड्यातून दोनदा करायला हवा. रुजुता दिवेकर म्हणतात की, प्रत्येक स्त्रीने किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. जर तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर योगा नक्की करा.

पुरेशी विश्रांती घ्या

पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांच्या मते, दिवसाच्या वेळी 20 मिनिटांची डुलकी घ्यावी आणि रात्री 9:30 ते 11 च्या दरम्यान झोपावे. पुरेशी विश्रांती घेणे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. मेनोपॉजमध्ये कोणत्याही प्रकारचा डाएट किंवा व्यायाम टाळले पाहिजे. पुरेसे पाणी प्या, अन्यथा

डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते

मेनोपॉजमध्ये कॅल्शियमची कमतरता येते. या काळात कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करा. जर आपण कोणत्याही प्रकारचा डाएट करण्याचा विचार करत असाल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर थेट औषध घेऊ नका. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Make these lifestyle changes to eliminate the problem of menopause)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?