AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty care tips : त्वचेच्या आरोग्यासाठी कच्चे दूध आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे

Raw Milk skin benefits: कच्च्या दुधाचे अनेक फायदे आहेत, त्वचा तजेदार ठेवण्यासाठी तसेच त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी कच्चा दुधाचा वापर  होतो. आज आपण कच्च्या दुधाचे फायदे जाणून घेणार आहोत. 

Beauty care tips : त्वचेच्या आरोग्यासाठी कच्चे दूध आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे
दूध
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 9:55 PM
Share

दुध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. दुधामध्ये व्हिटॅमिन, बायोटीन , लॅक्‍टिक ऍसिड मॅग्नेशियम व अन्य घटक असतात. त्यामुळे दुधाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कच्च्या दुधाचे सुद्धा अनेक फायदे आहेत. कच्च्या दुधाचा उपयोग हा आपल्या त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही सुद्धा कच्च्या दुधाला तुमच्या सुंदरतेसाठी (Beauty routine) वापरण्यात येणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहत असाल तर तुमच्या त्वचेशी निगडित असणाऱ्या सर्व समस्या लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमची त्वचा उजळण्यासाठी सुद्धा कच्चे दूध अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. एवढेच नाही तर कच्चे दूध (Raw milk for Health) तुमच्या चेहर्‍यावरील फ्री रॅडिकल्स दूर करून तुमच्या त्वचेवरील मृतपेशी दूर करते आणि तुमचा चेहरा अगदी चंद्राप्रमाणे उजळण्यासाठी मदत करत असते. कच्च्या दुधाचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग ,पिंपल, वांग, सुरकुत्या, (fine lines) आल्या असतील तर त्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जातील आणि तुमची त्वचा अगदी कोमल मुलायम टवटवीत दिसू लागेल.कच्च्या दुधाची सर्वात महत्त्वाची विशेष बाब म्हणजे की हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागत नाही. आज आपन कच्च्या दुधाचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घेणार आहोत.

मृतपेशीला करते दूर

वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या त्वचेला खूप सारे नुकसान सहन करावे लागते आणि काही काळानंतर तुमच्या चेहऱ्यावर मृतपेशी जमा होऊ लागतात अशा वेळी या मृतपेशींना आपल्या चेहऱ्यावरून दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही नियमितपणे तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास तुमच्या चेहर्‍यावरील मृतपेशी लवकरच निघून जातील. यासाठी तुम्हाला कापसाच्या सह्हयांने कच्चे दूध चेहऱ्यावर लावायचे आहे . दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने मृतपेशी लवकर दूर होतात आणि तुमची त्वचा  उजळ बनते. कच्चे दूध आपल्या चेहर्‍यावर लावल्याने आपली त्वचा नैसर्गिकरीत्या उजळते सोबतच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये दूध घ्यायचे आहे आणि कापूसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर हे दूध लावायचे आहे. मात्र हे करत ्सताना एक गोष्ट कायम लक्षात असू द्या ती म्हणजे, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर अशावेळी पमलई असणारे दूध चेहऱ्यावर लाऊ नका, त्याऐवजी  टोन्ड मिल्कचा वापर करा.

चेहऱ्यावरील सुरकत्या घालवते

अनेकदा अतिरिक्त ताणतनावामुळे तुमच्या चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यामुळे तुम्हाला अकाली वृद्धत्व येते. हे टाळण्यासाठी देखील कच्चे दूध रामबाण इलाज आहे. तुम्ही कच्चे दूध नियमित चेहऱ्यास लावल्यामुळे त्यातील औषधी गुणधर्मांमुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

टीप : वरी माहिती ही केवळ सामान्य ज्ञानाच्या हेतून देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

Cold Chills After Eating: जेवण झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा थंडी वाजते, तर जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे!!

Pregnancy : गरोदरपणात आई आणि बाळासाठी विशेषतः महत्वाचे असलेले 6 पोषक घटक जाणून घ्या!

जेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणे

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.