AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा दणका, बांगलादेश गुडघ्यावर, थेट ठेचली नांगी, अखेर भारताबद्दल..

बांगलादेश आणि भारताचे संबंध काही दिवसात तसे चांगले राहिले नाहीत. मात्र, आता बांगलादेशाची भारताबद्दलची भाषा थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. भारताच्या भूमिकेवर बांगलादेशाचे आता सर्वकाही आधारीत आहे.

भारताचा दणका, बांगलादेश गुडघ्यावर, थेट ठेचली नांगी, अखेर भारताबद्दल..
India Banglades
| Updated on: Jul 10, 2026 | 12:18 PM
Share

बांगलादेश आणि भारत यांच्यात मागील काही दिवसात संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले होते. भारतीय दूतावासाला टार्गेट करूनही हल्ला करण्यात आला. 1996 मधील गंगा जल संधी कराराचे नुतनीकरण भारत आणि बांगलादेशाला करायचे आहे. या कराराकरिता भारताचे समर्थन मिळण्याची अपेक्षा बांगलादेशला आहे. भारताने तर हा करार केला नाही तर बांगलादेश भीकेला लागेल. मात्र, पाकिस्तानसोबत बांगलादेशाने आपले संबंध अधिक मजबूत केले आहेत. बांगलादेशही पाकिस्तानची भाषा बोलताना दिसत आहे. यामुळे आता भारत नक्की काय भूमिका घेतो, याकरिता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवी दिल्लीसोबत बांगलादेशाची चर्चा सुरू आहे.

बांगलादेशचे विदेश मंत्री शमा ओबेज इस्लाम यांनी नुकताच संमेलनात बोलताना म्हटले की, आम्हाला विश्वास आहे की, भारत सकारात्मक दिशेने पुढे जाईल. व्दिपक्षीय चर्चा सुरू आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, भारत याचे महत्व समजेल आणि त्यानुसार पुढे जाईल. पाण्याचा वाटप हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 30 वर्षांकरिता भारत आणि बांगलादेशात पाणी वाटपाचा करार झाला होता.

जो आता संपत आहे. हा करार पुढे सुरू राहावा, याकरिता बांगलादेश प्रयत्न करत आहे. हा एक संवेदनशिल मुद्दा असल्याचे कायमच बांगलादेशाकडून सांगितले जाते. मात्र, बांगलादेश पाकिस्तान आणि चीनला हाताशी धरून भारताविरोधात भूमिका घेऊ शकतो. शमा ओबेदने याबद्दल बोलताना म्हटले की, भारतावर सर्वकाही या कराराच अवलंबून आहे. पण बांगलादेशला याबाबत आशा आहे की, भारता सकारात्मक निर्णय घेईल.

बांगलादेशाची भारताबद्दलची भाषा आता बदलल्याचे बघायला मिळत आहे. यापूर्वी गंगा जल करारावरून बांगलादेशची वेगळी भाषा होती. आता कुठे ना कुठे बांगलादेशाची भाषा बदलल्याचे बघायला मिळत आहे. भारतावर आता बांगलादेशाचे सर्व भविष्य अवलंबून आहे. गंगा जल करार करण्यासाठी बांगलादेश हात पाय मारताना दिसत आहे. आता यावर भारत नक्की काय भूमिका घेतो, याकरिता सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु