AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रघुराम राजन यांचा भारताला धोक्याचा इशारा, म्हणाले, जग अत्यंत…

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी जगाच्या सध्याच्या परिस्थितीवर भारताला अत्यंत मोठा इशारा दिला. रघुराम राजन यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर टेन्शन अधिकच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

रघुराम राजन यांचा भारताला धोक्याचा इशारा, म्हणाले, जग अत्यंत...
Raghuram Rajan
| Updated on: Feb 02, 2026 | 10:05 AM
Share

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकताच भारताला मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने हा टॅरिफ लावण्यात आला होता. भारताने आता पूर्णपणे रशियाकडून तेल खरेदी बंद केली. मात्र, असे असतानाही अमेरिकेने टॅरिफ कमी केला नाही. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने थेट अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले. मात्र, यावेळी भारताला मोठी कसरत करावी लागत आहे. तसा अमेरिकेच्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम पडला नाही. मात्र, बदललेल्या समीकरणांमुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानसोबतच भारताचे बांगलादेशासोबतचही संबंध तणावात आहेत. चीनसोबतचे संबंध बऱ्यापैकी सुधारले आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये चीनवर विश्वास ठेवणे घातक आहे. रघुराम राजन यांनी यासर्व परिस्थितीवर मोठा इशारा दिला. रघुराम राजन यांनी म्हटले की, सध्या जग एका कठीण काळातून जात आहे. भारताने यादरम्यान काही चुका करणे टाळावे.

आज बघायला गेले तर प्रत्येक शहराला मेट्रोची आवश्यकता आहे पण खरोखरच तिथे मेट्रो चालवण्याची क्षमता आहे का? हे पाहणेही महत्वाचे आहे. रघुराम राजन यांनी पुढे म्हटले की, श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळसोबत आपण संबंध चांगली ठेवायला हवीत. भारताला या देशांची आर्थिक दृष्ट्या नक्कीच गरज आहे. मुळात म्हणजे सध्याच्या परिस्थितीला AI गुंतवणूक करताना फार विचार करणे आवश्यक आहे.

अमेरिका सतत भारतावर विविध प्रकारचे निर्बंध लादताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचा दावा सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातो. अमेरिका भारतावर दबाव आणत असतानाच रशियाचे अध्यक्ष पुतिन आपल्या काही मंत्र्यांसोबत भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी थेट महत्वाचे करार भारतासोबत केले. भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होती. पण शेवटपर्यंत करार हे होऊ शकले नाहीत. कोणत्याही परिस्थिती अमेरिकेला भारतासोबत व्यापार करार करायचे आहेत.

Follow Us
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच...
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
उमरग्यात येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...