AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Olivia O’Brien : गायिका ऑलिव्हिया ओब्रायन स्विमिंगसूटमधील ‘हॉट’ अंदाज

ऑलिव्हिया सोशल मीडिया असो वा ट्विटर तिला वाटणारे विचार ती बिनधास्त कोणत्याही प्रकारची तमा ना बाळगता व्यक्त होत असते. i hate u, i love u या तिच्या गाण्यानं चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यानंतरच तिला सर्वाधिका पसंती मिळाली व ती प्रसिद्ध झाली.

| Updated on: May 09, 2022 | 12:02 PM
Share
अमेरिकन  गायिका ऑलिव्हिया ओब्रायन तिच्या आवाजासाठी व  तिच्या लहरी स्वभावासाठी सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या ऑलिव्हियाने   सुट्ट्या एन्जॉय करतानाचे आपले  फोटो पोस्ट केले आहेत.

अमेरिकन गायिका ऑलिव्हिया ओब्रायन तिच्या आवाजासाठी व तिच्या लहरी स्वभावासाठी सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या ऑलिव्हियाने सुट्ट्या एन्जॉय करतानाचे आपले फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 4

ऑलिव्हिया  मेक्सिकोमधीलमधील समुद्र किनाऱ्यावर  आपल्या मैत्रिणीसोबत  सुट्ट्यांचा आनंद  घेत आहे. आपल्या स्विमिंगसूटमधील  हॉट फोटो सोशल मीडियावर  शेअर केले आहेत.

ऑलिव्हिया मेक्सिकोमधीलमधील समुद्र किनाऱ्यावर आपल्या मैत्रिणीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आपल्या स्विमिंगसूटमधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 4
good girls go to heaven, bad girls go to sayulita असे कॅप्शन तिने  आपल्या सोशल मीडियावरील फोटोच्या पोस्टला दिले आहे.

good girls go to heaven, bad girls go to sayulita असे कॅप्शन तिने आपल्या सोशल मीडियावरील फोटोच्या पोस्टला दिले आहे.

3 / 4
ऑलिव्हिया सोशल मीडिया असो वा ट्विटर तिला वाटणारे  विचार ती बिनधास्त  कोणत्याही प्रकारची तमा ना बाळगता व्यक्त होत असते.  i hate u, i love u या तिच्या  गाण्यानं चाहत्यांना भुरळ पाडली होती.  या गाण्यानंतरच तिला सर्वाधिका पसंती मिळाली व ती प्रसिद्ध झाली.

ऑलिव्हिया सोशल मीडिया असो वा ट्विटर तिला वाटणारे विचार ती बिनधास्त कोणत्याही प्रकारची तमा ना बाळगता व्यक्त होत असते. i hate u, i love u या तिच्या गाण्यानं चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यानंतरच तिला सर्वाधिका पसंती मिळाली व ती प्रसिद्ध झाली.

4 / 4
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.