AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून जगाला अत्यंत मोठी धमकी, मोठा खळबळ, थेट सर्वकाही..

Bab El Mandeb: इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध पेटले आहे. हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच इराणने अत्यंत मोठा इशारा दिला. इराणच्या इशाऱ्याने जगात एकच मोठी खळबळ उडाली आहे.

इराणकडून जगाला अत्यंत मोठी धमकी, मोठा खळबळ, थेट सर्वकाही..
Bab al Mandeb Strait
| Updated on: Jun 02, 2026 | 4:11 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या 3 महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे संकट आहे. या युद्धामुळे जग जैरीस आले. त्यामध्येच आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी देण्यात आली. थेट बाब अल मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची मोठी धमकी देण्यात आली. होर्मुज खाडीनंतर जर ही खाडी बंद झाली तर जग अधिक संकटात येऊ शकते. जगातील अनेक देशांना गंभीर तेल आणि वायू संकटाचा सामना करावा लागत आहे. जर बाब अल-मंदेब खरोखरच बंद झाली तर हा विनाशकारी परिणाम जगाला भोगावे लागू शकतात. होर्मुज खाडी बंद असल्याने अगोदरच तीन तेरा वाजले. त्यातच आता ही खाडी बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

बाब अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा इराणने दिला. तेहरान अधिक आक्रमक होताना दिसतोय. होर्मुजनंतर थेट बाब अल-मंदेब खाडी बंद करण्याकरिता पाऊले उचलली जात आहेत. यासोबतच अमेरिकेची दुखती नस दाबण्याचा प्रयत्न केला. बाब अल-मंदेब खाडीत अमेरिकेला कोणतीही सवलत देण्यास इराणने नकार दिला.

बाब अल-मंदेब बंद झाला तर त्याचा परिणाम कोणत्या एका देशावर नाही तर संपूर्ण जगावर होईल. फोर्ब्सच्या मते, जगातील सुमारे 14 टक्के सागरी व्यापार या खाडीतून होतो. आशियातून युरोपला जाणारी जवळपास सर्व व्यावसायिक कंटेनर जहाजे येथूनच निघतात. जर ही खाडी बंद झाली तर याचा थेट परिणाम जगावर होऊ शकतो. त्यामुळे हा मोठा धोका आहे.

पूर्ण वाहतूकच बंद होईल. आशिया आणि युरोपला जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. पूर्ण व्यापार ठप्प होईल. इराण अमेरिकेसोबतच्या युद्धात अधिक आ्क्रमक भूमिका घेत आहे. जर हे युद्ध अजून काही दिवस चालले तर जगाला याचे घातक परिणाम भोगावे लागू शकतात. स्थिती अधिक गंभीर होईल. सध्याच अनेक अनेक देशात लॉकडाऊनची स्थिती आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या