Russia Nuclear Bomb: या दिवशी रुसने केले होते जगातल्या सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र बॉम्बचे परीक्षण; काय आहे ‘जार बॉम्बा’?

30 ऑक्टोबर 1961 रोजी ‘जार बॉम्बा’ (Tsar Bomba) चे सर्वात मोठे अण्वस्त्र शस्त्रास्त्राचे परीक्षण केले गेले. हे अण्वस्त्र शस्त्रास्त्राच जगातलं सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरले.

Russia Nuclear Bomb: या दिवशी रुसने केले होते जगातल्या सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र बॉम्बचे परीक्षण; काय आहे 'जार बॉम्बा'?
Tsar Bomb firewall
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 2:06 PM

जगात सर्वात जास्त विनाशकारक शस्त्रास्त्र कोणते असं विचारले तर पहिला डोक्यात येतं ते म्हणजे अण्वस्त्र बॉम्ब (Nuclear Bomb). त्याच्या मागचं कारण की, या शस्त्रास्त्राची शक्ती किती भयानक आहे हे जगाला जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकीवर (Japan Hiroshima Nagasaki Nuclear Bomb Attacks) झालेल्या हल्ल्यांवरून कळलेलं आहे. (russia tested worlds most powerful nuclear bomb)

अण्वस्त्र बॉम्ब बनवण्याची रेस ही दुसऱ्या महायुद्धच्या वेळी सुरू झाली. पण, 1945 मध्ये जपानमध्ये झालेल्या हल्ल्यां त्यानंतर, वर्ष 1961 हा सर्वात महत्त्वाचा काळ ठरला. 30 ऑक्टोबर 1961 रोजी ‘जार बॉम्बा’ (Tsar Bomba) चे सर्वात मोठे अण्वस्त्र शस्त्रास्त्राचे परीक्षण केले गेले. हे अण्वस्त्र शस्त्रास्त्राचं जगातलं सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरले.

अमेरिका आणि रुसमध्ये रेस

मात्र लवकरच, अण्वस्त्र शस्त्र बनवण्याच्या रेसमध्ये अमेरिकेा पुढे गेली. पण, सोवियत यूनियनने (Soviet Union) अमेरिकेला टक्कर दिली. युद्धाच्यावेळी सोवियत यूनियनने अण्वस्त्र शस्त्राच्या निर्माणाला बंदी घातली होती, मात्र 1945 मध्ये सोवियत नेता जोसेफ स्टालिनने अण्वस्त्र शस्त्र बनवायला गती दिली. सोवियत यूनियनने 29 ऑगस्ट 1949 ला आपल्या पहिल्या अण्वस्त्र शस्त्राचे परीक्षण केले. त्‍यानंतर 12 ऑगस्ट 1953 ला कजाखिस्तानच्या सेमीप्लाटिंस्‍क टेस्ट साइटवर हाइड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले. अशा प्रकारे अमेरिकेला रुसने टक्कर दिली.

जेव्हा रुसने हल्ल्याची तयारी केली

एकिकडे, अमेरिका आणि रुसमध्ये शक्तिशाली कोण सर्वात मोठे अण्वस्त्र शस्त्र तयार करेल याची रेस सुरू होती, आणि 30 ऑक्टोबर 1961 ला रुसने जगातलं सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र शस्त्रा तयार करून इतिहास घडवला. सोवियतलने Tu-95 बॉम्बर ने आर्कटिक महासागर येथे स्थित नोवाया जेम्ल्याकडे भरारी घेतली. या परीक्षणामध्ये थर्मोन्यूक्लियर बॉम्ब तपासण्यासाठी नेला होते.

हिरोशिमावर हल्ला केलेल्या बॉम्बपेक्षा 3,800 पट जास्त शक्तिशाली होता जार बॉम्ब

हे शस्त्र 26 फूट लांब आणि वजन 27 मीट्रिक टन होते. या बॉम्बचं अधिकृत नाव izdeliye 602 होते. पण, इतिहासात त्याला जार बॉम्ब म्हणून ओळखले जाते. जार बॉम्बा 57 मेगाटन वजनाचा होता आणि 1945 मध्ये हिरोशिमा हल्ला केलेल्या बॉम्बपेक्षा 3,800 पट जास्त शक्तिशाली होता, असं म्हटलं जातं.

Other news

Russia Covid Updates: रशियामध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एकूण 2.32 लाख मृत्यू, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काय नवे आदेश? 

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

russia tested worlds most powerful nuclear bomb

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.