Russia-Ukraine War: चूल विझली , भिंत खचली, होतं नव्हतं ते सगळं गेलं.. युद्धात संसाराची राखरांगोळी झाली युक्रेन नागरिक भावूक

या युद्धामुळे विस्थापित झालेले लोकं पुन्हा आपल्या घराकडे परतत आहेत. मात्र तिथे केवळ घराच्या, विध्वंसाचे सांगाडे उभे राहिलेले दिसून येत आहे. घरांची, परिसराची झालेली नासाडी पाहून नागरिकांना अश्रू अनावर झालेत.

| Updated on: May 05, 2022 | 2:00 PM
रशिया - युक्रेनच्या युद्धात मोठ्याप्रमाणात जीवात हानी झाली आहे. या  युद्धात आतापर्यंत युक्रेनमधल्या  ४०० हून अधिक ठिकाणी रशियाने हल्ला करून विध्वंस केला असल्याचे  युक्रेन सरकारने म्हटले  आहे.

रशिया - युक्रेनच्या युद्धात मोठ्याप्रमाणात जीवात हानी झाली आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनमधल्या ४०० हून अधिक ठिकाणी रशियाने हल्ला करून विध्वंस केला असल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे.

1 / 6
युक्रेनमधील अनेक युद्धग्रस्त  भागात इमारतीचे  केवळ भीषण सांगाडे  उभे राहिले आहेत. अनेक  ठिकाणी   पीडित नागरिक घराची साफसफाई करताना  दिसून आले आहे.

युक्रेनमधील अनेक युद्धग्रस्त भागात इमारतीचे केवळ भीषण सांगाडे उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी पीडित नागरिक घराची साफसफाई करताना दिसून आले आहे.

2 / 6
भारत आणि फ्रान्सने नुकतेच रशियाला युक्रेनमधील "तात्काळ शत्रुत्व थांबविण्याचे" आवाहन केले. पॅरिसमध्ये संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत चिंता व्यक्त केली आहे. फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांनी मानवतावादी संकट आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

3 / 6

 या युद्धामुळे  विस्थापित झालेले लोकं पुन्हा आपल्या घराकडे परत आहेत. मात्र तिथे केवळ घराच्या,  विध्वंसाचे सांगाडे उभे राहिलेले  दिसून येत आहे.  घरांची, परिसराची  झालेली नासाडी पाहून नागरिकांना  अश्रू अनावर झाले

4 / 6

 युद्धात  हानी  झालेल्या परिसराची व घरांची स्थिती पाहून  नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत.  या युद्धात मोठा प्रमाणात नागरिक  विस्थापित झाले आहेत. तर अनेक कुटूंबे मृत्युमुखी पडली आहेत.

युद्धात हानी झालेल्या परिसराची व घरांची स्थिती पाहून नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत. या युद्धात मोठा प्रमाणात नागरिक विस्थापित झाले आहेत. तर अनेक कुटूंबे मृत्युमुखी पडली आहेत.

5 / 6
  रशिया-युक्रेन युद्धात कोणताही एक देश विजयी होणार नाही. या युद्धामुळे  सर्वांनाच त्रास होईल. या युद्धाचा विकसनशील आणि गरीब देशांवर  "अधिक गंभीर" परिणाम होईल. असेही  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी म्हटले आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.