AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटांवर काहीही लिहिल्यास नोट बाद होणार का? Fact Check

अनेकदा लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतात. चिंतेची बाब म्हणजे नव्या नोटांवर काहीही लिहिल्यास नोट अवैध ठरते आणि यापुढे ती वैध राहणार नाही, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होत आहे.

नोटांवर काहीही लिहिल्यास नोट बाद होणार का? Fact Check
Writing on note indian currencyImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 02, 2023 | 4:58 PM
Share

फोन नंबरपासून ते आपल्या जोडीदाराबद्दलच्या प्रेमाच्या किंवा अजून काही, नोटांवर बऱ्याच गोष्टी लिहिल्या असतील ज्या नेहमी ट्रेंडमध्ये असतात. ती नोटच व्हायरल होते. ज्या नोट्सवर काही लिहिलं आहे, त्या नोटा स्वीकारण्यास लोक नकार देतात, अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेकदा लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतात. चिंतेची बाब म्हणजे नव्या नोटांवर काहीही लिहिल्यास नोट अवैध ठरते आणि यापुढे ती वैध राहणार नाही, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होत आहे.

नोट्स वैध ठरणार नाहीत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार असे निर्देश देण्यात आल्याचा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. अशा तऱ्हेने आता लोक विचारू लागले आहेत की ,’नोटेवर काही लिहिल्यास ती नोट अवैध ठरते का?’ ‘नाही, कोरलेल्या नोटा अवैध नाहीत आणि त्या कायम राहतील,’ असे एजन्सीने म्हटले आहे, ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत लोकांना नोटांवर न लिहिण्याचे आवाहन केले जाते कारण यामुळे नोटा खराब होतात आणि नोटांचे आयुष्य कमी होते.

हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता तुम्ही गोंधळून जाणार नाही कारण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो फॅक्ट चेकनेच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. या ट्विटला 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, ‘थँक्स सर, अनेकदा आम्ही या विषयावर चर्चा करतो.’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.