AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा अल्बम, पाहा खास फोटो

मुंबई : इटलीत लग्न करुन परतल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादूकोणने खास फोटो शेअर केले आहेत. रणवीर आणि दीपिका यांनी इटलीतील लेक कोमो इथे लग्न केलं. बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने लग्न केलं. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला […]

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा अल्बम, पाहा खास फोटो
(फोटो : इंस्टाग्राम)
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : इटलीत लग्न करुन परतल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादूकोणने खास फोटो शेअर केले आहेत. रणवीर आणि दीपिका यांनी इटलीतील लेक कोमो इथे लग्न केलं. बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने लग्न केलं. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला लग्न सोहळा दुपारी 4.45 वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला केवळ 30 नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा समावेश होता.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

दीपिका आणि रणवीरचे मोठ्या फौजफाट्यात लग्न झालं. यावेळी पाण्यातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे लग्न ठिकाणाला छावणीचं स्वरुप आले होते.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

दरम्यान, दीपिका आणि रणवीर यांचं लग्न झाल्याने सोशल मीडियावरुन दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

लग्नानंतर दीपिका आता सासरला गेली आहे. तिने लग्नानंतर पहिल्यांदाच सर्व फोटो शेअर केले आहेत. रिल लाईफमधली जोडी रिअल लाईफमध्येही छान दिसत आहे.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

पाहा आणखी फोटो (फोटो : इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

(फोटो : इंस्टाग्राम)

(फोटो : इंस्टाग्राम)

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......